Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नाशिक

विमा योजनेचे आठ हजार कोटी कोणाच्या बोडक्यावर टाकले उद्धव ठाकरे यांनी केला राज्य सरकारला सवाल

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 12, 2023
in नाशिक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
विमा योजनेचे आठ हजार कोटी कोणाच्या बोडक्यावर टाकले उद्धव ठाकरे यांनी केला राज्य सरकारला सवाल
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर :- येथील अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एका रुपयात विमा योजना आखली पावणे दोन कोटी शेतकऱ्यांना विमा उतरविला त्या पोटी 8हजार कोटीचा हिस्सा सरकारने भरला जनतेचा हा पैसा सरकारच्या मित्राच्या कंपनीच्या खिशात गेला का आठ हजार कोटी कोणाच्या बोडक्यावर टाकले असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी सोमवारी विधान भवन परिसरात प्रसार माध्यमाच्या प्राथमिक दिवसी बोलताना उपस्थित केला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या कामकाजाला हजर राहिले त्यावेळी त्यांनी विधान भवनावर परिसरात पत्रकाराचे संवाद साधला ते म्हणाले पिकांचे नुकसान झाल्यावर बहात्तर तासाच्या आत काढावा असे विद्यापीठ कंपन्या म्हणतात पण 72 तासानंतर विमा कंपन्यांचे फुल आणि दारे खिडक्या बंद आहेत अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट यामुळे शेतकरी हवालदार झाला आहे त्यावर कर्जाचा डोंगर चढला आहे बँकाकडून कर्जाचा तगादा लागला जात आहे आज त्यांची कुणीही वाली नाही शेतकरी आपले अवयव विकायला तयार झाले आहेत अशी परिस्थिती यापूर्वी कधी शेतकऱ्यांना आली नाही आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे की ज्या ज्यांना आरक्षण हवे आहेत त्यांना त्यांना देण्यात आहे पण दुसऱ्या कुणाच्या आरक्षण कमी न करता ते देण्यात यावे अशी भूमिका असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Previous Post

चंद्रपूर: तीन वर्षांतच सिमेंट रस्त्याला भेगा, भाजपच्या माजी नगरसेवकाच्या प्रभागातील भ्रष्टाचार समोर

Next Post

ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक यूनियन तसेच नैशनल यूनियन ग्रामीण डाक सेवक चंद्रपूर विभागाच्या वतीने विविध मागण्या घेऊन संप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक यूनियन तसेच नैशनल यूनियन ग्रामीण डाक सेवक चंद्रपूर विभागाच्या वतीने विविध मागण्या घेऊन संप.

ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक यूनियन तसेच नैशनल यूनियन ग्रामीण डाक सेवक चंद्रपूर विभागाच्या वतीने विविध मागण्या घेऊन संप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In