✒️ राज शिर्के, मुंबई पवई प्रतिनधी
मुंबई:- महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारला चांदवली येथील प्रसिद्ध गणपती महाराजांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले यावेळी ठाकरे यांच्यासोबत माझी परिवहन अनिल परब, माजी नगरसेवक ईश्वर तायडे, माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे, युवा सेना विभाग अधिकारी बालाजी सांगळे आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
ठाकरे सरकार पडल्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यभर विविध विभागात दोरे करत संघटना मजबूत करत आहेत तसेच जनसंपर्क वाढवायचे काम करत आहे त्यावेळी त्यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.