Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांचा प्रशासनाला विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 22, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांचा प्रशासनाला विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने खालील मागण्याकरिता तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी प्रशासनाला इशारा दिला जर आठ दिवसात खालील मुद्यावर कार्यवाही नाही झाल्यास मेहकर तहसील कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्यात येईल याकरिता खालील विविध मागण्यासाठी मेहकर येथील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्यधिकारी नगर परिषद, उपविभागीय पोलीस आधिकारी, पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन मेहकर यांना मागील काही दिवसापुर्वी निवेदन देऊन त्यांचा आढावा घेण्यात आला या मुद्यावर प्रशासन झोपेच सोंग घेत आहे. व जनतेच्या व युवकांच्या तसेच शेतकर्यांच्या जिवाशी खेळत आहे प्रशासनाने या कडे लक्ष द्यावे तरी ही प्रशासन व स्थानिक नेतेमंडळी या प्रश्नानकडे दुर्लक्ष करत आहे याकरिता तथागत ग्रुपच्या वतीने खालील मागण्याकरिता.

1) मेहकर भाग -1 गट नं 21/1अ व जामगाव गट नं 53,37,58 चे ले – आऊट ग्रिन झोन मध्ये असुन उपविभागीय अधिकारी ह्यानी बोगस NAP/34 करुन दीले असुन ह्या अधिकाऱ्यावर चौकशी करण्यात यावी.
2) मेहकर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केलेले असून मंत्र्यांच्या आदेशानंतर ही अधिकाऱ्यांनी ते हटविले नसून त्या अधिकारी व एमआयडीसी भुखंड हडप करणार्यावर कार्यवाही करण्यात यावी.
3) मेहकर व लोणार उपविभागातील अवैध धंदे तात्काळ बंद करावे यामुळे तरुन युवा पिढी व्यसनाधीन याकडे वळलेली आहेत. तसेच प्रपंच उध्दवस्त होत चाललेली आहेत. यासाठी मेहकर व लोणार तालुक्यामध्ये असणारे सर्व अवैध धंदे, दारु, मटका, क्लब, झुगार, कशिनो, लॉजिंग हे सर्व व्यवसामुळे तरुण पिढी बिघडत चाललेली आहे. व गुन्हेगारी वाढत आहे.
4) मेहकर शहरातील बोगस मिठाई दुकानदारावरती तात्काळ कार्यवाही करावी व अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविण्यात यावे.
5) मेहकर नगरपरिषद समोरील अतिक्रमण हटवुन झाडे लावण्याचे काम सुरु करावे.
6) मेहकर येथील पोलीस वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात यावे.
7) इ.व्ही.एम मशीन हटवुन बँलेट पेपरने मतदान घ्यावे,
8) शाळा बंदचे परिपत्रक रद्द करुन शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे,
9) सैन्य भरती अग्निपथ बंद करुन पुर्ववत असलेली जुनीच सैन्यभरती कायम करावी,
10) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सरसकट रूपये 50,000/ – नुकसान भरपाई द्यावी.
11) तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेची दोन कंपन्यांकडून विटंबना केली असता दोन्ही कंपन्या तात्काळ बंद करण्यात याव्यात.

ह्या मुद्दे नुसार या विषयावर आठ दिवसात कार्यवाही नाही झाल्यास तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मेहकर तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसण्यात येईल आसा इशारा तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी दिला आहे..

Previous Post

दत्ता मेघे आयुर्वेद रुग्णालय व प्रगत जेष्ठ नागरीक मंडळ वानाडोंगरी यांच्या विद्यमानाने मोफत रोग निदान शिबिर.

Next Post

मानिकगड (अल्ट्राटेक) सिमेंट कंपनी कडून आदिवासीचा छळ खपविणार नाही, 18 आदिवासीच्या जमीन प्रकरणी विशेष बैठक घेणार: ना. धर्मराव आत्राम 

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मानिकगड (अल्ट्राटेक) सिमेंट कंपनी कडून आदिवासीचा छळ खपविणार नाही, 18 आदिवासीच्या जमीन प्रकरणी विशेष बैठक घेणार: ना. धर्मराव आत्राम 

मानिकगड (अल्ट्राटेक) सिमेंट कंपनी कडून आदिवासीचा छळ खपविणार नाही, 18 आदिवासीच्या जमीन प्रकरणी विशेष बैठक घेणार: ना. धर्मराव आत्राम 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In