Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट येथे पत्रकाराचे अपहरण करण्याचा प्रयत्न, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, पण मुख्य मास्टरमाईंड कोण?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 28, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे पत्रकाराचे अपहरण करण्याचा प्रयत्न, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, पण मुख्य मास्टरमाईंड कोण?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील नवराष्ट्र वृत्त समूहाच्या पत्रकाराचे काही व्यक्तींनी हल्ला करून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. 19 तारखेला सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे.

हिंगणघाट शहरातील नवराष्ट्र या प्रसिद्ध वृत्तपत्राचे पत्रकार सोनू आर्या यांनी मागील अनेक दिवसापासून जनतेच्या वेगवेगळ्या प्रश्नावर आपल्या वृत्तपत्रातून आवाज उठविला होता. त्यात पत्रकार सोनू आर्या याचे हिंगणघाट शहरातील मास्टर कॉलनी परिसरातून अपहरण करण्याचा घाट काही आरोपींनी घातला होता. पण सुदैवाने यात आरोपींना यश आले नाही. यावेळी आरोपीच्या तावडीतून पत्रकार सोनू आर्या यांनी कशीतरी सुटका करून पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी दोन आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यात एक आरोपी कोठेवार असल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपीकडून पोलीस विचारपूस करत आहे. या अपहरणाचा मुख्य मास्टरमाईंड कोण आहे याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत असून लवकरच याचा मास्टरमाईंड समोर येणार असे सांगण्यात येत आहे.

Previous Post

कामाचे आमिष दाखवून नागपूर येथील विवाहित महिलेची गुजरात येथे विक्री, मग तिघांनी केला बलात्कार.

Next Post

अकोला महानगर पालिकेच्या हद्दीत ‘जेएन. 1’ व्हेरियंटचा अहवाल पॉझेटिव्ह.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला महानगर पालिकेच्या हद्दीत ‘जेएन. 1’ व्हेरियंटचा अहवाल पॉझेटिव्ह.

अकोला महानगर पालिकेच्या हद्दीत 'जेएन. 1' व्हेरियंटचा अहवाल पॉझेटिव्ह.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In