Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भारतीय सेवक सांगती वर्धा सामाजिक संस्थेच्या वतीने नाताळ निमित्त जिल्हा कारागृहातील बंदीबाधासाठी प्रबोधानात्मक सांगितमय तसेच ब्लँकेट वितरण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 31, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
भारतीय सेवक सांगती वर्धा सामाजिक संस्थेच्या वतीने नाताळ निमित्त जिल्हा कारागृहातील बंदीबाधासाठी प्रबोधानात्मक सांगितमय तसेच ब्लँकेट वितरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
मोबा. 8956647004

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- भारतीय सेवक सांगती वर्धा या सामाजिक संस्था मार्फत दिनांक 24 डिसेंबर रोजी नाताळ सनानिमित्य जिल्हा कारागृहातील बंदिबाधासाठी प्रबोधानात्मक सांगितमय तसेच ब्लँकेट वितरण कार्यक्रम आयोजित वर्धा येथे कार्यक्रम सपन्न झाला यां कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नितीन क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी कारागृह अधीक्षक एस आर पवार याच्या सहकार्याने कारागृहातील बंद्यासाठी भारतीय सेवक संगती वर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सदर संस्थेमार्फत कारागृहातील बंदयांना ब्लँकेट वितरण करण्यात आले यां कार्यक्रमा दरम्यान अजय चव्हाण मुंबई यांनी नाताळ सणाचे विविध भक्ती गीते सादर करून बंदयांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले. त्याप्रमाणे विजय मोहोड रा. नागपूर यांनी बंदयांचे प्रबोधनात्मक समुपदेश केले. त्यानंतर सादर संस्थेमार्फत कारागृहातील गरजू बंदयांना ब्लँकेट वितरण करण्यात आले सादर कार्यक्रमाप्रसगी भारतीय सेवक सगिती वर्धा येथील विजयदादा मोहोड, विजय चव्हाण, सुनील ठाकरे, रिता काटे, शालिनी ठाकरे, संध्या ठवरे, आशिष कोहळे तसेच कारागृह अधीक्षक एस आर पवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नितीन क्षीरसागर, तुरुंगाधिकारी सुहास नागमोते, अमित कोठारकर शिफाई व इतर कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

नववर्षाचे स्वागत शांततेत आणि आनंदाने साजरे करावे: अन्यथा कारवाई करण्यात येणार: पोलिस अधीक्षक नुरुल हसन

Next Post

वर्धा: बियाण्याच्या नावाने दिल्लीच्या ठगांनी वर्धा येथील तिघांची लाखो रुपयाने केली फसवणूक.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा: बियाण्याच्या नावाने दिल्लीच्या ठगांनी वर्धा येथील तिघांची लाखो रुपयाने केली फसवणूक.

वर्धा: बियाण्याच्या नावाने दिल्लीच्या ठगांनी वर्धा येथील तिघांची लाखो रुपयाने केली फसवणूक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In