Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला 7 वर्षाच्या चिमुकल्याची हत्या, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेची पहिली उत्कृष्ट कारवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 4, 2024
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अकोला 7 वर्षाच्या चिमुकल्याची हत्या, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेची पहिली उत्कृष्ट कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- दिनांक 19 डिसेंबर ला अकोला जिल्हा ला हादरवणारी घटना समोर आली होती. जिल्हयात नव्याने रुजु झालेले पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेची पहिली उत्कृष्ट कारवाई करत अखेर 16 दिवसानंतर पिंजर येथील 7 वर्षीय मुलाच्या हत्येचा क्लिष्ट गुन्हाचा स्थानिक गुन्हे शाखे कडून उलगडा केला आहे.

दिनांक 19 डिसेंबर रोजी हरवलेला मुलगा शेख अफ्फान शेख अय्युब रा. बागवान पुरा पिंजर ता. बार्शिटाकळी जि. अकोला याचा मृतदेह स्थानिक गुन्हे शाखा अकोला, श्यान पथक व पोलीस स्टेशन पिंजर येथील पोलीस तसेच संत गाडगेबाबा आपातकालीन पथक पिंजर यांचे १२ दिवसांचे अथक प्रयत्नाने पिंजर अकोला रोडवरील विहरीत सापडला होता. त्यानंतर सदर गुन्हयाचे तपासात वैद्यकिय अहवालावरून मृतक मुलाचा गळा आवळून हत्या झाल्याचे अभिप्राय प्राप्त झाल्याने सदर घटनेविषयी पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखा व ठाणेदार पिंजर यांची बैठक घेवुन महत्वाचे मार्गदर्शन करून गुन्हा उघडकिस आणणेबाबत महत्वाच्या सुचना दिल्या होत्या.

सदर घटनेचे गांभिर्य ओळखुन आज दिनांक 4 जानेवारी रोजी अकोला जिल्हयात नव्याने रूजू झालेले पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तिजापुर मनोहर दाभाडे, स्थानिक गुन्हे शाखा अकोला प्रमुख पोलीस निरिक्षक शंकर शेळके, पो.उप. नि. गोपाल जाधव व पोलीस स्टेशन पिंजर ये ठाणेदार स.पो.नि. राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली असता पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी तपासाबाबत सुचना देवून मार्गदर्शन केले होते.

त्यानंतर सतत गेल्या 15 दिवसापासुन स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने केलेल्या विचारपुस, तांत्रीक माहिती व पोलीस अधिक्षक अकोला बच्चन सिंह यांचे महत्वाचे मार्गदर्शनावरून सदर गुन्हयातील संशयीत यांना ताब्यात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथे आणुन सखोल विचारपुस केली असता मयत शेख अफ्फान शेख अय्युब वय 7 वर्ष याचा खुन त्याचा चुलत भाऊ विधी संघर्षीत बालक वय 17 वर्ष याने केल्याची कबुली दिल्याने सदर क्लिष्ट प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले.

अश्या प्रकारे लहान बालकाची हत्या करणारा संशयित हा जवळवाच नातेवाईक असल्याने तसेच त्या बालकास मारण्याबाबत ठोस उद्देश / कारण नसल्याने सदर गुन्हा उघडकिस आणण्याचे पोलीसांसमोर आव्हान होते.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधिक्षक, अभय डोंगरे यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव, व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, राजपालसिंह ठाकुर, गोकुळ चाण, प्रमाद डोईफोडे, फिरोज खान, रवि खंडारे, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, महेद्रं जलीये, अविनाश पाचपोर, खुशाल नेमाडे, लिलाधर खंडार, शेख अन्सार, एजाज अहेमद, आकाश मानकर, धिरज वानखडे, उदय शुक्ला, स्वप्निल बौधरी, मोहम्मद आगोर, अभिषेक पाठक, चालक शेख नफीस, अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, अनिल राठोड व तांत्रिक विश्लेषक राहुल गायकवाड, गोपाल ठोंबरे, आशिष आमले, यांनी केली.

Previous Post

हिंगणघाट शहरातील सांस्कृतिक वारसा जपणारी शाळा म्हणजेच भारत विद्यालय.

Next Post

मुलचेरा तालुक्यातील येल्ला येथे जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुलचेरा तालुक्यातील येल्ला येथे जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन उत्साहात साजरा.

मुलचेरा तालुक्यातील येल्ला येथे जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In