Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 6, 2024
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा.9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक, सोनल गेडाम, मीना गेडाम तसेच प्रमुख उपस्थिती आर. बी. अलाम, यु. के. रांगणकर सर यांची होती.

प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेच्या विद्यार्थिनी शिक्षा रामटेके, त्रिष्णा शिडाम, अभिषा टेंबरे, त्रिशाली महानंद यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले भाषण सादर केले तसेच अनुष्का दुर्गे व शिक्षा रामटेके यांनी गीत सादर केले. याप्रसंगी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले तसेच गेडाम परिवारातर्फे पूजा गेडाम स्मृती पित्यर्थ सर्वच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची बॉटल चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सोनल गेडाम, यु. के. रांगणकर सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी केले तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान. एकनाथराव शिंदे यांनी केलेले आव्हान विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. के. वानखेडे, संचालन एस. एन. लोधे मॅडम तसेच आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले.

या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गणेश चंदावार (बाबू), जगदीश कांबळे, वामनराव बोबडे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले आणि
विद्यार्थीगण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

Previous Post

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात झाला विश्वविक्रम! विष्णू मनोहर यांनी बनवली 7000 किलो पेक्षा अधिक खिचडी.

Next Post

पत्रकार दिनानिमित्त अहेरी युवा पत्रकार संघटनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे फळवाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पत्रकार दिनानिमित्त अहेरी युवा पत्रकार संघटनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे फळवाटप.

पत्रकार दिनानिमित्त अहेरी युवा पत्रकार संघटनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे फळवाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In