Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

अखेर संविधान चौक आजनसरा चौफुली येथे पांढरे पट्टे मारून ब्रेकर लावण्याच्या गूरूदयाल सिंग जूनी यांच्या मागणीला यश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 8, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
अखेर संविधान चौक आजनसरा चौफुली येथे पांढरे पट्टे मारून ब्रेकर लावण्याच्या गूरूदयाल सिंग जूनी यांच्या मागणीला यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील आजनसरा चौफूली वर वारंवार अपघात होत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गूरूदयालसिंग जूनी यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व टोल प्लाझा दारोडा यांना स्पीड ब्रेकरची निवेदनाद्वारे मागणी केली होती. व १८डिसेंबर २०२३ रोजी आजनसरा चौफूली ब्रेकर लावा या मागणीला आज यश मिळाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग 44 श्री. काळे यांच्याशी चर्चा करून यांनी डांबरी स्पीड ब्रेकर देण्यास त्यांच्या कडे कोणतेही प्रकारचे जीआर उपलब्ध नाही असे सांगितले त्यांनी सांगितले आपण पांढरा पट्टी स्पीड ब्रेकर देऊ शकतो. जूनी यांनी म्हटले की काहीही करा आपल्याला जे काही करायचं असेल ते तुम्ही करा फक्त या चौफूली गाडीची स्पीड कमी कशी करता येईल यावर उपाययोजना करा व त्याची दखल घेत आज पांढरा पट्टा स्पीड ब्रेकर देण्यात आले.

या भागातल्या ४० ते ५० गावातील ग्रामीण भागातले नागरिक या वडनेर गावातून वेगवेगळ्या ठिकाणी जाण्या येण्याकरिता येत असतात त्यावेळी त्यांना कठीणाईचा सामना करावा लागत आहे. असे त्यांच्या लक्षात आणून दिले मागणी स्वरूपात आज आपल्याला यश मिळाले त्या अनुषंगाने गुरुदयाल सिंग जुनी यांनी अधिकारी साहेबांचे आभार व्यक्त केले.

Previous Post

वर्धा पोलिसांचा ई-दरबार उपक्रम पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा: वने, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Next Post

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पाहणार अयोध्येला जाणार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पाहणार अयोध्येला जाणार.

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पाहणार अयोध्येला जाणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In