Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महाराष्ट्र

राजुरा: आमदार सुभाष धोटेंनी केली विसर्जन स्थळाची पाहणी, सुविधांचा घेतला आढावा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 11, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
राजुरा: आमदार सुभाष धोटेंनी केली विसर्जन स्थळाची पाहणी, सुविधांचा घेतला आढावा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गणरायांचे दर्शन घेऊन राजुऱ्यातील जनतेशी साधला संवाद.

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

राजुरा:- कोरोणा विषानुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध होते मात्र या वर्षी कोरोनाची दहशत संपल्यामुळे मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आज राजुरा शहरातील गणेश विसर्जन स्थळाची पाहणी करून येथे स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. विसर्जनाच्या वेळी गणेश भक्तांना कोणत्याही असुविधा होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्याव्यात अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्यात. गणेश विसर्जन सुस्थितीत पार पाडण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे व प्रशासनाने सुद्धा नागरिकांशी स्नेहबंध जपत गुण्यागोविंदाने हसत खेळत गणपती बाप्पाचा निरोप घ्यावा असे आवाहन केले.

काल सायंकाळी शहरातील विविध भागातील गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेतले. अनेक ठिकाणी बाप्पा च्या आरतीत स्वतः सहभाग घेतला. क्षेत्रातील जनतेच्या सुखासाठी साकडे घातले. गणेश मंडळ सदस्य, जेष्ठ नागरिक, व्यापारी, महिला, युवक यासह जनतेशी संवाद साधत ख्यालीखुशाली जानून घेतली.

या प्रसंगी राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, तहसिलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, माजी उपनराध्यक्ष सुनिल देशपांडे, अशोकराव देशपांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, अल्पसंख्यक काँग्रेस अध्यक्ष सय्यद सकावत अली, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, गजानन भटारकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, अँड. चंद्रशेखर चांदेकर, उमेश गोरे, अभिनंदन काळे, नायब तहसिलदार अतुल गांगुर्डे, तालुका प्रशासन व नगर पालिका प्रशासन अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Previous Post

नागपूर: शेतात वीज पडून मृत्यू झालेल्या त्या पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्या सलील देशमुख यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी.

Next Post

केळवदचया सरपंचाच्या अपात्रतेला स्थगिती ग्रामविकास मंत्रालयाचा निर्णय, पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
केळवदचया सरपंचाच्या अपात्रतेला स्थगिती ग्रामविकास मंत्रालयाचा निर्णय, पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा.

केळवदचया सरपंचाच्या अपात्रतेला स्थगिती ग्रामविकास मंत्रालयाचा निर्णय, पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In