✒️ पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे:- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडून संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा आरोपी चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर ०७ साथीदार यांचे गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील आरोपी नामे १) चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे, वय २४ वर्षे, रा. कदम चाळ, संतोषनगर, कात्रज, पुणे हा (टोळी प्रमुख) असुन त्याने त्याचे इतर चार व तीन विधीसंघर्षीत बालक असे एकुण ७ साथीदार यांचेवर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे गु.र.नं. ३७६ / २०२२, भादंविक ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५) महा. पो. का.क. ३७ (१) (३) १३५. क्रिमी. ॲमेडमेंट अॅक्ट क. ७ अन्वये गुन्हा दाखल आहे.
२४ वर्षे, रा. कदम चाळ, संतोषनगर, कात्रज, पुणे व त्याचे इतर सात साथीदार यांनी आपल्या संघटीत गुन्हेगारी टोळीचे सदर भागात वर्चस्व अबाधित राखण्याच्या तसेच प्रभुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेला आहे. यातील अटक आरोपी नामे १) चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे, वय २४ वर्षे, रा. कदम चाळ, संतोषनगर, कात्रज, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर साथीदार २. अझरूद्दीन उर्फ अझहर दिलावर शेख, वय २२ वर्षे, रा. समर्थ निवास, संतोषनगर, कात्रज, पुणे ३. जादेव मेहबुब मुल्ला, वय-२७, रा. सदर ४ इशान निसार शेख, वय २० वर्षे, रा. अंजनीनगर, कात्रज, पुणे ५. तौफिक लाला शेख, वय-२९ वर्षे, रा. मांगडेवाडी, कात्रज, पुणे व इतर ताब्यात असलेले तीन विधीसंघर्षीत बालक यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन परिसरात बेकायदेशीर गार्गाने अवैध आर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने तसंच स्वतःचे टोळीचे वर्चस्वा करीता खुनाचा प्रयत्न, दरोडा घालण्याची पूर्व तयारी दुखापत, गंभीर दुखापत करणे गैर कायदयाची मंडळी जगवणे, बेकायदाघातक शस्त्र जवळ बाळगणे लोकांचे जीवीतास धोका निर्माण करण्याचे उद्देशाने दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून वर्चस्व निर्माण केले आहे. त्याच्या टोळीच्या अशा कृत्यामुळे सदर परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली आहे. त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखिल त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. सदरचा गुन्हा हा यातील संघटीत गुन्हेगारी टोळीचा प्रमुख चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे, वय२४ वर्षे, रा. कदम चाळ, संतोषनगर, कात्रज, पुणे व त्याचे इतर सात साथीदार यांनी आपल्या संघटीत गुन्हेगारी टोळीचे सदर भागात वर्चस्व अबाधित राखण्याच्या तसेच प्रभुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेला आहे. यातील अटक आरोपी नामे १) चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे, वय २४ वर्षे, रा. कदम चाळ, संतोषनगर, कात्रज, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर साथीदार २. अझरूद्दीन उर्फ अझहर दिलावर शेख, वय २२ वर्षे, रा. समर्थ निवास, संतोषनगर, कात्रज, पुणे ३. जादेव मेहबुब मुल्ला, वय-२७, रा. सदर ४ इशान निसार शेख, वय २० वर्षे, रा. अंजनीनगर, कात्रज, पुणे ५. तौफिक लाला शेख, वय-२९ वर्षे, रा. मांगडेवाडी, कात्रज, पुणे व इतर ताब्यात असलेले तीन विधीसंघर्षीत बालक यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन परिसरात बेकायदेशीर गार्गाने अवैध आर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने तसंच स्वतःचे टोळीचे वर्चस्वा करीता खुनाचा प्रयत्न, दरोडा घालण्याची पूर्व तयारी दुखापत, गंभीर दुखापत करणे गैर कायदयाची मंडळी जगवणे, बेकायदाघातक शस्त्र जवळ बाळगणे लोकांचे जीवीतास धोका निर्माण करण्याचे उद्देशाने दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून वर्चस्व निर्माण केले आहे. त्याच्या टोळीच्या अशा कृत्यामुळे सदर परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली आहे. त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखिल त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरातील अस्तित्वात असलेल्या गुन्हेगारी टोळयांचा बिमोड करण्यासाठी ठोस कारवाई करण्याचे पोलीसांना दिलेल्या आदेशानुसार वरील सक्रिय गुन्हेगारी टोळीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे दाखल असणारे गुन्ह्यास मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई होणेकरिता मा.राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांना मा. सागर पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ०२, पुणे शहर यांचे मार्फतीने प्रस्ताव सादर केला असता, सदर प्रस्तावाचे अवलोकन करून मा.राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांनी आरोपी नामे- चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे व त्याचे इतर ०७ साथीदार यांचे टोळी विरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ (मोक्का) चे कलम ३ (१) (ii) . ३ ( २ ). ३ (४) अन्वये कारवाई होणे करीता दिनांक ०५/०९/२०२२ रोजी मंजुरी दिली आहे. सदर गुन्याचा पुढील तपास श्रीमती सुषमा चव्हाण, सहा पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर करीत आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, श्री संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ०२, पुणे शहर, श्री.सागर पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्रीमती सुषमा चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक.. श्री जगन्नाथ कळसकर,
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समु होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंगलदार यांना निर्देश दिले आहेत. त्य खाली मोक्का अंतर्गत केलेली ही सन २०२२ या चालु वर्षातील ३० वी कारवाई असुन या य वी कारवाई आहे.

