Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: मोटार सायकलींची चोरी करणा-या टोळीच्या वारजे पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 12, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: मोटार सायकलींची चोरी करणा-या टोळीच्या वारजे पोलीसांनी आवळल्या मुसक्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी

पुणे:- वारजे माळवाडी पोलीस स्टेशन तपास पथकातील अंमलदार, प्रदिप शेलार व नंदकिशोर चव्हाण यांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की कर्वेनगर येथील डि-मार्टचे पार्किंग मधुन मोटार सायकल चोरी करणारा इसम व्यंकटेश लेक लाईफ सोसायटी, जांभुळवाडी पुणे येथे विघ्नहर्ता नावाचे गॅरेज चालवित आहे. अशी बातमी मिळाली.

बातमीचे ठिकाणी तपास पथकाचे अधिकारी पोउपनि नरेंद्र मुंढे, पोउपनि रामेश्वर पायें व तपास पथकातील स्टाफ विघ्नहर्ता ॲटो गॅरेज येथे देशांतर करुन त्याठिकाणी नमुद पथकाने सापळा रचुन मोटार सायकलवर आलेल्या दोन इसमांना गॅरेजचे शटर उघडत असताना स्टाफने झडप घालून पकडुन त्यांची विचारपुस करता त्यांनी त्यांची नांवे १. सागर अशोक चव्हाण, वय-२७ वर्षे, रा. शॉप नं.८, व्यंकटेश लेक लाईफ सोसायटी, जांभुळवाडी रोड, दत्तनगर पुणे २. संदिप संपत आंधळे वय २१ वर्षे, रा. श्रीगणेश बिल्डिंग चौथा मजला, गुजरवाडी फाटा, कात्रज, पुणे अशी असल्याचे सांगितले.

सदर आरोपी यांचे गॅरेज मध्ये पाहणी केली असता दोन हिरो होडा पॅशन प्रो व एक बजाज पल्सर मोटारसायकल व इतर गाड्यांच्या तोडलेल्या नंबर प्लेट मिळुन आल्याबाबत त्यांचेकडे विचारपुस केली असता, त्यांनी त्या चोरीच्या असल्याचे सांगितल्याने दोन्ही इसमांना अटक केली, त्यावेळी त्यांनी त्यांचा आणखी एक साथीदार आकाश वसंत लोखंडे वय २२ वर्षे, रा. रामनगर वारजे माळवाडी पुणे हा असल्याचे सांगीतले.

तपास पथकामार्फत त्याचा शोध घेवुन त्यास देखील अटक केलेली आहे. सदर तीन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी वारजे माळवाडी, अलंकार, हवेली, हडपसर, वाकड, वतुःश्रुंगी, हिंजवडी, पिंपरी या परिसरातील डि-मार्ट शॉपिंग मॉल यासारख्या गर्दी असणा-या ठिकाणी पार्क करून ठेवलेल्या मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी चोरलेल्या मोटार सायकली पैकी ५ हिरो होंडा पॅशन प्रो कंपनीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या असुन एकुण १८ गुन्हे उघडकिस आणलेले आहेत. वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे तपास पथक अधिक तपास करीत आहेत.

सदरची कामगीरी ही मा. श्री राजेंद्र डहाळे, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. श्रीमती, पोर्णिमा गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- ०३ मा.श्री. रुक्मीणी गलांडे, सहा.पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शंकर खटके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. दत्ताराम बागवे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पायें, मंदार शिंदे व पोलीस अंमलदार, प्रदिप शेलार, हणमंत मासाळ, अमोल राऊत, विजय भुरुक, नंदकिशोर चव्हाण, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, अजय कामते, हेमंत रोकडे यांनी केली आहे.

Previous Post

संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा आरोपीच्या टोळीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे शहर यांची कारवाई.

Next Post

पुणे: एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस लोणी-काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली अटक.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे: एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस  लोणी-काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली अटक.

पुणे: एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस लोणी-काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली अटक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In