मंगेश भिमराव जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- भांडुप (प) येथील घटना त्या महिलेच्या नवऱ्याचे अतिशय जवळचे मित्र त्याला भेटायला दररोज त्याच्या घरी येत असत अशात त्या महिलेने आपला डाव त्या मुलांवर साधून तिने आपले अंग प्रदर्शन करून त्या मुलांना आपल्याकडे आकर्षित करत होती काल तिच्या नवऱ्याने आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या त्याच अतिशय जवळच्या मित्रांना आपल्या घरी बोलविले होते. वाढदिवसाचे सजावटीचे सामान घेऊन येतो म्हणून तो त्याच्या मित्रांना घरामध्ये बसऊन तो आणण्या मार्केट मध्ये गेला असता त्याचे मित्र ८ ते १० जन होते त्या सर्वांना तिने पहिलेच आपले अंग प्रदर्शन करून आपल्याकडे आकर्षित केलेले होते ते मुले ही संधी पाहत होते पण त्यांना ही वाटले नसेल असे त्या महिनेने केले तिने सर्वांना एका पाठोपाठ एक जण माझ्याशी शरीर संबंध करा असे तिने सांगितले. त्यांचे संबंध होत असता त्यांचा आवाज बाहेर येऊ लागल्याने तीच्या नातेवाईकाने दरवाजा उघडला असता ती महिला व ते सर्व मुले नग्न अवस्थेत आढळून आले. त्या मुलांनी तेथून पळ काढला पण त्या महिलेला तिच्या नातेवाईकांनी खूप मारले आणि तिला घरा बाहेर हाकलून लावले आहे. पण तिच्या नवऱ्याचे आणि त्या मुलान मध्ये जोराने मारहाण झाली असून अद्याप प्रकरण थंड झालेले नाही.