Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस लोणी-काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली अटक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 12, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस  लोणी-काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली अटक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी

पुणे:- लोणी-काळभोर पोलीस स्टेशन गुरनं ४४० / २०२१ भादवि कलम ३९४,३६४(अ), ३८८,५०६. ३४ मधील आरोपी १) रोहीणी भातुलकर २) तौफीक शेख ३) मंगेश कानकाटे ४ ) शुभम कानकाटे ५) साईराज कानकाटे ६) रुतुराज कांचन (७) बंटी आगले ८) प्रतिक लांडगे ९ ) एक अनोळखी इसम सर्व रा. ऊरुळी कांचन, पुणे असे आहेत. दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे प्रज्वल धावडे हा गुन्हा घडल्यापासुन स्वतःची ओळख लपवुन अद्याप पर्यंत पोलीसांना गुंगारा देत फरार होते.

दि.०५/०९/२०२२ रोजी तपास पथकातील पोलीस अंमलदार निखील पवार व बाजीराव वीर यांना त्याचे बातमीदारा मार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे प्रज्वल नामदेव धवडे हा महात्मा गांधी शाळेजवळ, ऊरुळीकांचन येथे येणार आहे.

सदर बातमीचे अनुशंगाने पोउपनि गोरे यांनी तपास पथकातील स्टाफसह गेले असता, त्यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे एक इसम महात्मा गांधी विद्यालयाचे गेट जवळ उभा असलेला दिसुन आला, त्यास चाहुल लागल्याने तो तेथून पळुन जात असताना त्याचा पाठलाग करुन त्यास थोड्याच अंतरावर शिताफीने पकडुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रज्वल नामदेव धवडे, वय-२३ वर्षे, रा.मुं.पो. भिगवण ता. इंदापुर, जि. पुणे असे असल्याचे सांगुन, सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेतले आहे. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोउपनि धायगुडे हे करीत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मा.नग्रता पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ मा. बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर, राजेंद्र गोकाशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणी-काळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोउपनि गोरे व त्यांचे सोबत पोलीस अंमलदार देविकर, वीर, पवार, पुंडे. कुदळे यांचे पथकाने केली आहे.

Previous Post

पुणे: मोटार सायकलींची चोरी करणा-या टोळीच्या वारजे पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

Next Post

भांडुप अतिशय विचित्र घटना, एका महिलेचे तिच्या नवऱ्याच्या ८ ते १० मित्रान सोबत तिच्याच घरामध्ये प्रस्थापित केले शरीर संबंध.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भांडुप अतिशय विचित्र घटना, एका महिलेचे तिच्या नवऱ्याच्या ८ ते १० मित्रान सोबत तिच्याच घरामध्ये प्रस्थापित केले शरीर संबंध.

भांडुप अतिशय विचित्र घटना, एका महिलेचे तिच्या नवऱ्याच्या ८ ते १० मित्रान सोबत तिच्याच घरामध्ये प्रस्थापित केले शरीर संबंध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In