Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: 16 वर्षीय अल्पवयीन परिचारिकेवर डॉक्टराने केला रूग्णालयात बलात्कार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 12, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: 16 वर्षीय अल्पवयीन परिचारिकेवर डॉक्टराने केला रूग्णालयात बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- शहरामधून एक संताप जनक घटना समोर आली आहे एका खासगी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर तेथील डॉक्टरनेच बलात्कार केल्याची घटना सिडकोत उघडकीस आली. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीसात पीडितेच्या तक्रारीवरून पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने नाशिक शहर हादरून गेले असून आरोपीचे नाव डॉ. उल्हास कुटे असे आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे खाजगी रुग्णालयात ही संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह वैद्यकीय क्षेत्रात या घटणेचीच मोठी चर्चा आहे.

संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे यांनी पिडीतेच्या रूममध्ये प्रवेश करत असतांना माझे हात पाय दुखत असल्याने मी येतोय असे सांगून रूममध्ये प्रवेश केला. पीडित तरुणी या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका आहे. प्रवेश केल्यानंतर डॉ. उल्हास कुटे याने पीडितेच्या शरीराला स्पर्श करत तिच्यावर  बळजबरी करत शारीरिक अत्याचार केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित डॉ. उल्हास पांडुरंग कुटे ५०, रा. सिडकोहे रात्री 10.30 च्या सुमारास सिडको येथील त्यांच्या खासगी रुग्णालयामध्ये गेले असता, त्याच ठिकाणी राहणाऱ्या 16 वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेका रूममध्ये एकटी असल्याची संधी साधत हातपाय दुखत असल्याच्या निमित्ताने तिच्या रूममध्ये प्रवेश करत तिच्यावर अत्याचार केला. तसेच झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास पीडितेला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड ठाण्यात संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याच्याविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख व वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, महिला पोलिस उपनिरीक्षक सोनल फडोळ अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

बल्लारपुर कॉलरी के क्यांप एरिया में घरों में घुसा बरसात का पानी, हुआ लाखों का नुकसान.

Next Post

वर्धा: ऑन ड्यूटी’ पोलिस अंमलदार याला हृदयविकाराचा झटका; पोलीसचा मृत्यू.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा: ऑन ड्यूटी’ पोलिस    अंमलदार याला हृदयविकाराचा झटका; पोलीसचा मृत्यू.

वर्धा: ऑन ड्यूटी’ पोलिस अंमलदार याला हृदयविकाराचा झटका; पोलीसचा मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In