Monday, January 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

वर्धा: ऑन ड्यूटी’ पोलिस अंमलदार याला हृदयविकाराचा झटका; पोलीसचा मृत्यू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 12, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वर्धा: ऑन ड्यूटी’ पोलिस    अंमलदार याला हृदयविकाराचा झटका; पोलीसचा मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा:- येथून एक दुर्दैवी बातमी समोर येत आहे. शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार रामहरी दिनकर शिरसाठ वय 33 वर्ष रा. तेलघाना ता. अंबेजोगाई जि. बीड यांना कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा 12 रोजी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची वार्ता पसरताच पोलीस विभागात शोकाकुल वातावरण होते.

वर्धा येथील राम नगर पोलिस स्टेशन येथे पोलीस अंमलदार ब. नं. 847 रामहरी दिनकर शिरसाठ यांची 2010 मध्ये पाेलीस दलात नियुक्ती झाली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध पोलीस ठाण्यांत कर्तव्य बजावले. सध्या ते रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते डायल 112 या अत्याधुनिक वाहनातून गस्त घालीत असतानाच त्यांना 11 रोजी मध्यरात्री सुमारास अचानक अत्यवस्थ वाटू लागले. त्यामुळे ते आराम करण्यासाठी काही वेळासाठी घरी गेले. घरी आराम करीत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा पहाटे 5 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, 15 महिन्यांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी असे ते वर्ध्यातील घरी राहत होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता माहिती होताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.

Previous Post

नाशिक: 16 वर्षीय अल्पवयीन परिचारिकेवर डॉक्टराने केला रूग्णालयात बलात्कार.

Next Post

वर्धा: पुराच्या पाण्यात दोघे जण वाहून जात असताना कारंजा पोलिस आले देवदूत बनून धावून.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा: पुराच्या पाण्यात दोघे जण वाहून जात असताना कारंजा पोलिस आले देवदूत बनून धावून.

वर्धा: पुराच्या पाण्यात दोघे जण वाहून जात असताना कारंजा पोलिस आले देवदूत बनून धावून.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In