Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

18 फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची वर्ध्यात महाएल्गार जिल्ह्यात सभेची जय्यत तयारी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 7, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
18 फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची वर्ध्यात महाएल्गार जिल्ह्यात सभेची जय्यत तयारी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वंचित बहुजन आघाडीने आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यामुळे 18 फेब्रुवारीला वर्धेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांची महाएल्गार सभा होणार आहे. त्यामुळे हिंगणघाट येथील विश्राम गृहात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती.

हिंगणघाट येथील विश्राम गृह येते वर्धा येथे होऊ घातलेल्या 18 फेब्रुवारीला गणेशनगर बोरगाव मेधे येथील बी.एम.डब्लू. ग्राऊंडवर प्रकाश आंबेडकर यांची महाएल्गार सभा होणार असून त्यासंबंधी जय्यत तयारी जिल्हात सुरु आहे. त्यामुळे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेण्यात येत असून शासकीय विश्राम गृह हिंगणघाट येते तालुकाध्यक्ष विवेक कांबळे यांचे अध्यक्षतेखाली हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्याची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यानुसार घरोघरी हस्तपत्रके वाटणे, लोकवर्गणी गोळा करणे, डिजिटल फ्लेक्स लावणे, सुरु असून शेवटच्या चार दिवसात शहरांत मोटार सायकल प्रचार रॅली काढणे व ध्वनीक्षेपकावरून जाहिरात करण्याचे नियोजन आहे.

यावेळी महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा समावेश होणार की ते स्वतंत्र लढतील याची उत्सुकता लागली असतानाच त्यावर मराठा आणि ओबीसी आरक्षण वादावर आंबेडकर काय भूमिका घेतील याकडे जिल्हातील जनतेचे लक्ष लागले आहे.

सदर बैठकीत वंचितचे पूर्व समन्वयक किशोर खैरकार, जिल्हाप्रभारी बंडूभाऊ नगराळे, जिल्हा अध्यक्ष मनोज वरखडे, सुभाष खंडारे, अशोक रामटेके, कुणाल वासेकर, पंखज भगत, रवी कांबळे, व इतर पदाधिकाऱ्यांनी महत्वपूर्ण सूचना मांडल्या. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या प्रसिद्ध आंबेडकरी गायिका (कव्वाल) दिवंगत किरण पाटणकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यानंतर तालुका व शहर कार्यकारणीचे पादाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या बैठकीचे प्रास्ताविक सिद्धार्थ जामणकर यांनी केले तर संचालन स्वप्नील येसंबरे यांनी केले आभार अजय डांगरे यांनी व्यक्त केले.

Tags: वंचित बहुजन आघाडीवर्धाहिंगणघाट वंचित बहुजन आघाडीॲड. प्रकाश आंबेडकर
Previous Post

नागपुर: येते आता पर्यंतची सर्वात मोठी वाहन चोरीची घटना उघतीस, 2 वर्षांत इतक्या दुचाकी चोरी करून अनेक जिल्हात विक्री.

Next Post

नागपुरात शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाचा निषेध करत जोरदार आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुरात शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाचा निषेध करत जोरदार आंदोलन.

नागपुरात शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाचा निषेध करत जोरदार आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In