Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

ढिवरी पिपरी: कर्ज बाजारी पणाला कंटाळून युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 17, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
ढिवरी पिपरी: कर्ज बाजारी पणाला कंटाळून युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ढिवरी पिपरी येथील तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची मनहेलावणारी घटना समोर आली आहे. विशाल शंकर धगडे वय ३५ वर्ष असे मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. घेत आयुष्य संपविले. विष प्राशन करून तरुण मुलगा गेल्याने आईचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

ढिवरी पिपरी येथे स्वताच्या घरी शेतकरी विशाल शंकर धगडे यांनी कर्ज बाजारी पणाला कंटाळून 14 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केली. विशाल ने विष पाजून केल्याचे कळताच त्याला नागरिकांनी उपचारासाठी वडनेर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार विशाल धगडे यांनी सततच्या नापिकीमुळे कर्ज बाजारी पणाला कंटाळून रहात्या घरी विष प्राशन केले. हि बाब लक्षात येताच नागरिकांनी त्यांना उपचारासाठी वडनेर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या मागे मुली, मुलगा आणि मोठा आप्त परिवार आहे. वडनेर पोलिसांनी यासंबंधी पंचनामा करून मर्ग दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार संजय मिश्रा यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहे.

Tags: कृषिमंत्रीशेतकरी आत्महत्याहिंगणघाट शेतकरी आत्महत्या
Previous Post

चिंचोली बस स्टॉप समोर दोन दुचाकीची समोरा समोर धडक: एकाचा मृत्यू दुसरा गंभीर जखमी.

Next Post

हिंगणघाटात राज्यातील पहिल्या ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’चे लोकार्पण आमदार समीर कुणावार याच्या हस्ते संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाटात राज्यातील पहिल्या ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’चे लोकार्पण आमदार समीर कुणावार याच्या हस्ते संपन्न.

हिंगणघाटात राज्यातील पहिल्या ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’चे लोकार्पण आमदार समीर कुणावार याच्या हस्ते संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In