Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट: साप्ताहिक वृत्तपत्र लोकचेतनाचे संपादक तथा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष राजेश अमरचंद कोचर यांचेवर नगर पालिका हिंगणघाट येथे जीवघेणा हल्ला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 13, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
हिंगणघाट: साप्ताहिक वृत्तपत्र लोकचेतनाचे संपादक तथा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष राजेश अमरचंद कोचर यांचेवर नगर पालिका हिंगणघाट येथे जीवघेणा हल्ला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

वर्धा/हिंगणघाट:- राज्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर हमले वाढत आहे. अशीच एक खळबळजनक घटना वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहरातून समोर आली आहे. साप्ताहिक वृत्तपत्र लोकचेतनाचे संपादक तथा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष राजेश अमरचंद कोचर यांचेवर नगर पालिका हिंगणघाट येथील करविभागात ज्ञानेश्वर उर्फ प्रशांत एकनाथ राऊत, संत खंडोबा वार्ड यांनी वादावाद करुन हमला केला, यामध्ये राजेश कोचर यांना जबर दुखापत झालेली आहे.

याबाबत सविस्तर माहिती घेतली असता राजेश कोचर हे नगरपालिका येथे आपले कार्यालयीन कामानिमित्य दुपारी 12:00 वाजतेचे दरम्यान गेले असता आरोपी ज्ञानेश्वर उर्फ प्रशांत राऊत यांनी कोचर यांना साप्ताहिक लोकचेतना पेपर मागितला तेव्हां त्यांनी पेपरची तारीख घेऊन माझे कार्यालयात ये मी तुला पेपर काढून देतो असा सांगत असतांनाच राऊत यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्कांनी मारहाण करीत संपादक राजेश कोचर यांना जबर मारहाण केली. यासंदर्भात हिंगणघाट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी विरुद्ध भांदवी 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून राजेश कोचर यांना उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आले.

पत्रकार संघ हिंगणघाटचे अध्यक्ष हाजी मोहम्मद रफिक, प्रदीप आर्य, सचिव प्रदीपकुमार नागपुरकर, मुकेश चौधरी, रवी येनोरकर, सुरेंद्र बोरकर, केवलदास ढाले, मोहम्मद मलक नईम, शुभम कोचर, मोहसिन खान, आदी पत्रकारांनी ह्या घटनेचा निषेध नोंदवित पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांची भेट घेऊन या प्रकरणाविषयी कायद्यान्वेय कठोर कारवाई करीत पत्रकार मंडळीवर असे हमले परत करण्याची हिम्मत कुणाची होणार नाही असा वचक पोलीसांनी करावा.

Previous Post

जळगाव: बिबट्यापासून बचाव करण्यासाठी तापी नदीच्या पुरात उडी मारली व बुडत्याला केळीच्या खोडाचा आधार मिळाला अन् तब्बल १३ तास पाण्यात वाहत पोहत महिलेने आपला जीव वाचवला.

Next Post

नागपूर जिल्हातील घोराड रेल्वे क्रॉसिंग जवळील पाणीपुरवठा बंद असल्याने सरपंच मंगेश गोतमारे यांचे ठिय्या आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर जिल्हातील घोराड रेल्वे क्रॉसिंग जवळील पाणीपुरवठा बंद असल्याने सरपंच मंगेश गोतमारे यांचे ठिय्या आंदोलन.

नागपूर जिल्हातील घोराड रेल्वे क्रॉसिंग जवळील पाणीपुरवठा बंद असल्याने सरपंच मंगेश गोतमारे यांचे ठिय्या आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In