Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक पालक संबंध महत्त्वाचे: प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 21, 2024
in वर्धा, हिंगणघाट
0 0
0
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक पालक संबंध महत्त्वाचे: प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मातोश्री आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर तर अतिथी म्हणून पांडुरंगजी तुळसकर संस्थापक अध्यक्ष विद्या विकास शिक्षण हिंगणघाट, डॉ. नयना शिरभाते उपप्राचार्य विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर, डॉ. सपना जैस्वाल उपप्राचार्य मातोश्री महिला महाविद्यालय आदींची होती.

यावेळी अध्यक्षीय मनोगतातून डॉ. उमेश तुळसकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक पालक संबंध महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले, त्याचबरोबर महाविद्यालयाच्या आगामी योजने विषयी चर्चाही पालकांशी केली. पालकांचाही या सभेला भरघोस प्रतिसाद होता. पालक प्रतिनिधी म्हणून नरेंद्र शेंडे यांनी आपले मत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्राविषयी यशस्वी वाटचालीसाठी सर्वांचे अभिनंदन केले. पालकांनी सभेमध्ये महाविद्यालय विषयीचे आपले मत व्यक्त केले.

या सभेचे प्रास्ताविक प्रा. वैशाली तडस तर संचालन प्रा. अनुश्री भोयर आणि आभार प्रा. दुबे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Tags: डॉ. उमेश तुळसकरमातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालय हिंगणघाट
Previous Post

हिंगणघाट: महसूल पथकाची रेती तस्करावर धडक कारवाई, अवैध रेती उत्खनन करणारे 6 ट्रॅक्टर जप्त.

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुप्रसिद्ध गायक छोटे मिलिंद यांच्या गित गायनाने सम्पन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुप्रसिद्ध गायक छोटे मिलिंद यांच्या गित गायनाने सम्पन्न.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुप्रसिद्ध गायक छोटे मिलिंद यांच्या गित गायनाने सम्पन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In