Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: मुले पळवणारी टोळीचे सदस्य असल्याचे समजून जमावाने केली ब्लॅंकेट विक्रेत्यांला मारहाण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 14, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: मुले पळवणारी टोळीचे सदस्य असल्याचे समजून जमावाने केली ब्लॅंकेट विक्रेत्यांला मारहाण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक रोड :- पोरधरी समजून दोन ब्लॅंकेट विक्रेत्यांना टाकळीरोडवर मारहाण झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. उपनगर पोलिसांनी या दोघांची चौकशी केली असता ते खरोखरच ब्लॅंकेट विक्रेते असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस व नागरिकांनी दिलेली माहिती अशी की, टाकळी परिसरात किरकोळ विक्रेते व्यवसायासाठी फिरत असतात. काल दुपारी ब्लॅकेट विकणारे दोघे ब्लॅंकेट विक्रीसाठी आले होते. टाकळीरोडवरील एका नागरिकाच्या लहान मुलाने या विक्रेत्यांचे ब्लॅंकेट ओढले असता त्यातून वाद झाला. त्यातून हे दोघे विक्रेते मुले पळवणारी टोळीचे सदस्य असल्याचा गैरसमज नागरिकांचा झाला. विक्रेत्यांनी आपण नेहमी ब्लॅंकेट विक्री करत असतो हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तथापी, बालकांना पळवून त्यांच्या शरीराचे अवयव काढले जातात, बालकांना भिकेला लावले जाते, असे व्हिडीओ सोशल मिडीयावर, टिव्हीवर व्हायराल होत असतात. हे दोघे ब्लॅंकेट विक्रेते मुले पळविणारी टोळी असल्याचे समजून नागरिकांनी त्यांना बेदम मारहाण केली.


नागरिकांनी उपनगर पोलिसांना कळवले असता पोलिस तातडीने तेथे दाखल झाले. त्यांनी ब्लॅंकेट विक्रेत्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. चौकशीत हे दोघे ब्लॅंकेट विक्रेते हे गुन्हेगार नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले. उपनगर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गैरसमजातून ही मारहाण झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर यांनी दिली.

Previous Post

बेकायदेशीर पत्त्यांचा क्लबवर छापा टाकुन १२ इसमावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेची कारवाई.

Next Post

नाशिक: बँक की माहिती विचारून वृद्धाला एक लाख 99 हजार 342 रुपयांना गंडा घातला.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक: बँक की माहिती विचारून वृद्धाला एक लाख 99 हजार 342 रुपयांना गंडा घातला.

नाशिक: बँक की माहिती विचारून वृद्धाला एक लाख 99 हजार 342 रुपयांना गंडा घातला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In