Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: बँक की माहिती विचारून वृद्धाला एक लाख 99 हजार 342 रुपयांना गंडा घातला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 14, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: बँक की माहिती विचारून वृद्धाला एक लाख 99 हजार 342 रुपयांना गंडा घातला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक :- दिवसेंदिवस सायबर गुन्हेगार नवनवीन शक्कल लढवून अनेक नागरिकांना गंडा घालत आहे. देशासमोर सायबर गुन्हेगारीचे नवे चॅलेंज उभे राहत असतांना बँकेच्या भूमिकेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे येथील रहिवाशी असलेले सेवानिवृत्त अधिकारी विजकुमार ठुबे यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. ठुबे हे बांधकाम विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते नाशिकला नातेवाईकांच्या घरी आलेले असतांना ही आर्थिक फसवणूक झाली आहे. ठुबे यांनी सायबर पोलिसांत धाव घेत थेट एका नामांकित बँकेच्या विरोधात तक्रार देत जवळपास 2 लाख रुपयांची भरपाई करून द्यावी अशी मागणी केली आहे.

ठुबे यांना त्यांच्या बँकेच्या खात्यास लिंक असलेल्या मोबईल क्रमांकावर कॉल आला, आणि आपल्या खात्याला पॅनकार्ड लिंक न केल्यास खाते ब्लॉक होईल अशी माहिती दिली.

ठुबे यांनी त्यांना स्वतःशी संबंधित काही प्रश्न केले असतांना त्यांनी अचूक उत्तरे ही दिली, त्यात बँकेचा खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखा, आणि मोबाइल क्रमांक यांचा समावेश होता.

ठुबे यांना त्यांच्याबाबत दिलेली माहिती योग्य वाटल्याने त्यांनी पुढे बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. स्वतःविषयी आणि बँकेविषयी प्राप्त माहिती भरून ओटीपी भरण्यास भाग पाडले आणि तब्बल एक लाख 99 हजार 342 रुपयांना गंडा घातला आहे.

ठुबे यांनी तात्काळ नाशिक येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत आपली फसवणूक झाल्याचे सांगत तक्रार दिली आहे त्यावरून सायबर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सायबर पोलीस ठाण्याचे वारिष्ट पोलीस निरीक्षक सुरेश बिजली यांनी याबाबत तपास सुरू केला असून चार दिवसांपूर्वी संबंधित बँकेला तक्रारदाराच्याबद्दल तपशील मागविला आहे. मात्र, असे अनेक गुन्हे घडत असल्याने बँकेतून कुणी डेटा चोरी करतंय का ? अधिकारीच अशा प्रकरणात सहभागी आहे असा संशय पोलीसांना आहे.

वेळोवेळी सायबरबाबत जनजागृती करूनही नागरिकांची फसवणूक होत असल्याने आणि बँकेकडून तपासात सहकार्य मिळत नसल्याने सायबर पोलीस हतबल झाले आहे.

तक्रारदारांना दिलासा देण्यासाठी पोलीसांनाच वेगवेगळ्या पद्धतीने तपास करावा लागत असल्याने सायबर टीमची डोकेदुखी वाढली आहे. शहरातील विविध ठिकाणी जनजागृती करण्यासाठी एकूण पाच पथके सायबर पोलीसांनी सज्ज केले आहे
योग्य माहिती जाणून घ्यायची असेल तर सायबर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्तालय सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश बिजली यांनी केले आहे.

Previous Post

नाशिक: मुले पळवणारी टोळीचे सदस्य असल्याचे समजून जमावाने केली ब्लॅंकेट विक्रेत्यांला मारहाण.

Next Post

माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नेते प्रा. सुनील धांडे पुन्हा शिवसेनेत; उध्दव ठाकरेंच्या हस्ते बांधले ‘शिवबंधन’

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नेते प्रा. सुनील धांडे पुन्हा शिवसेनेत; उध्दव ठाकरेंच्या हस्ते बांधले ‘शिवबंधन’

माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नेते प्रा. सुनील धांडे पुन्हा शिवसेनेत; उध्दव ठाकरेंच्या हस्ते बांधले ‘शिवबंधन’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In