Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पिंपरी चिंचवड पोलिसानी चांदखेड येथे झालेल्या अज्ञात इसमाच्या मृत्यु बाबत कौशल्यपुर्ण तपास करुन गुन्हयातील आरोपींना केले जेरबंद.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 15, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पिंपरी चिंचवड पोलिसानी चांदखेड येथे झालेल्या अज्ञात इसमाच्या मृत्यु बाबत कौशल्यपुर्ण तपास करुन गुन्हयातील आरोपींना केले जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड:- पोलीस आयुक्तालय, शिरगांव परंदवडी पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजि. नं. ६/२०२२ सी.आर.पी.सी. १७४ मधील अनोळखी पुरुष जातीचे प्रेत मौजे चांदखेड गावचे हददीत रस्त्याचे कडेला गवतामध्ये मिळुन आले होते. सदर मयताचे तपासात संतोष हरिभाऊ येडे, पोलीस उपनिरीक्षक यांनी दिले. फिर्यादीवरुन शिरगांव परंदवडी पोलीस स्टेशन गुरजि.नं. ५२ / २०२२ भा.द.वि.का.क. ३०२ २०९ प्रमाणे दिनांक ०६/०९/२०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दाखल गुन्हयाचा तपास व.पो. नि. वनिता पुनाळ यांनी तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक व गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड शहर असे तपास करीत असताना गुन्हयातील अनोळखी मयताचे नांव समाधान तारासिंग पवार, वय २६ वर्षे, रा. महागांव (मारखेड), ता. बार्शी टाकळी, जि. अकोला असे असल्याचे दिनांक ९/९/२०२२ रोजी निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचा मा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास करत असताना व.पो. नि. वनिता घुमाळ व पोलीस स्टेशनचे तपास पथकातील स.पो.नि. उध्दव खाडे व पथकाने त्यांना मिळालेल्या बातमीवरून तांत्रीक विश्लेषणावर (१) समीर शहाबुददीन शेख वय ३७ वर्षे, रा. विदयानगर, जयभवानी वजनकाटया समोर, डी. जे. आर्टस प्रिंटींग प्रेस शेजारी, चिंचवड, पुणे १९ (२) सागर दयानंद पिल्ले, वय ३२ वर्षे, रा. विदयानगर, कोकरे मंडप समोर, घर नं. ११०८, चौधरी चाळ, चिचंवड पुणे १९ (३) सुरज दयानंद पिल्ले, वय ३२ वर्षे, रा. विदयानगर, कोकरे मंडप समोर, घर नं.११९०८, चौधरी चाळ, चिंचवड पुणे १९ यांना विदयानगर, चिंचवड येथील वेगवेगळ्या ठिकाणाहून शिताफीने ताब्यात घेवुन गुन्हा उनडकीस आणला. यातील मयत समाधान तारासिंग पवार व त्याचे इतर साथीदार यांनी पूर्वी यातील आरोपींना स्वस्तात सोने देतो असे अमिष दाखवून आर्थिक फसवणुक केल्याचा राग मनात धरुन सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड शहर यांनी सदर गुन्हयातील ४) रविकुमार अरविंद राठोड वय ३१ वर्षे, रा. मातोश्री बिल्डींग फ्लॅट नं. १ स्वरात चौक मांजरी ता. मुळशी जि. पुणे यांस मारुंजी येथुन तसेच ५) नितीन लक्ष्मण पवार वय १९ वर्षे, रा. एस.आर. अपार्टमेंट फ्लॅट नं. ४०२ अनंतानगर, लक्ष्मी चौक हिंजवडी ता. मुळशी जि. पुणे ६) अजित प्रभुराम ध्रुव, वय २२ वर्षे, रा. राजलक्ष्मी रियलकॉन बिल्डींगचे लेबर कॅम्पमध्ये हिंजवडी ता. मुळशी जि. पुणे मुळ रा. झीरिया ता. सिमगा जि. बलादाबाजार राज्य छत्तीसगड यांना राजलक्ष्मी रियलकॉन बिल्डींगचे लेबर कॅम्पमधील बांधकाम चालु असलेल्या बिल्डींगचे ११ मजल्यावरुन शिताफीने ताब्यात देवून पोलीस स्टेशनला हजर केले तसेच गुन्हयाचा अधिक तपास करून शिरगाव परदेवडी पोलीस स्टेशन चे गुन्हे प्रकटीकरण पथक व गुन्हे शाखा ५ पिंपरी चिंचवड यांनी ७) हिलालाल उर्फ लाला मंका मोटे वय ३० वर्षे रा नेवाळेवस्ती चिखली पुणे यास ताब्यात घेव पोलीस स्टेशन येथे हजर केलेले आहे तरी सदर गुन्हयातील वरील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेले असून पोलीस कस्टडीमध्ये आहेत.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री. आनंद भोईटे, सहा. पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग श्री. पदमाकर घनवट, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली व.पो. नि. वनिता धुमाळ, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे स.पो.नि. उध्दव खाडे, पो.उप.नि. संतोष येडे, स.फौ. नंदकुमार चव्हाण, पो. हवा. / ४४१ तुकाराम साबळे, पो. हवा. / ७१५ प्रशांत भोसले, पो.हवा./८८५ सुधीर वाडीले, पो.ना. / १२३१ समिर घाडगे, पो.ना. / १२५० योगेश नागरगोजे, पो.कॉ / २२४१ समाधान फडतरे तसेच गुन्हे शाखा युनिट ५ ने व.पो. नि. श्री. मनोज खंडाळे, पो.उप.नि. राहुल कोळी, सहा. फौज. किरनाळे, पो.हवा / ७१८ बनसुडे, पो. हवा. / ९७६ बहिरट, पो. हवा./१००९ ठाकरे, पो.ना. / १६०० मालुसरे, पो.ना. / १९०० शेख, पो. कों/ १३०३ ईवारे, पो.कॉ./१३०५ खेडकर, पो.कॉ. १८९८ गाडेकर, पो. कॉ. / २५७९ गुटटे तसेच तांत्रीक विश्लेषन विभागाचे पो.उप.नि. रमेश पवार, पो. हवा. माळी, पो.ना. पंडित, पो. कॉ. हुलगे यांनी केली आहे.

Previous Post

हिंगणघाट: शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेवक व शिवसैनिक यांची संयुक्त बैठक संपन्न.

Next Post

चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद.

चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In