Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: दोघा मित्रात लागली जीव वाचवण्याची शर्यत, पण दुर्दैवानं या शर्यतीत एकाने जीव गमावला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 16, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपूर: दोघा मित्रात लागली जीव वाचवण्याची शर्यत, पण दुर्दैवानं या शर्यतीत एकाने जीव गमावला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधि

नागपूर:- जिल्हाहातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पोहण्याच्या शर्यतीत एक मित्र वेणा नदीच्या पुरात वाहून गेला. त्याचा मृतदेह सात किमी अंतरावर काल दिनांक 14 सप्टेंबर ला दुपारी दोन वाजता आढळून आल्याने सर्विकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सदर घटना ही मंगळवारी दुपारी बारा वाजता कोतेवाडा (गुमगांव ) येथे घडली. त्यानंतर मृतदेह वेणा नदीच्या पुरात वाहून गेल्यानंतर बुट्टीबोरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठ देवळी शिवारात काही गावकऱ्यांना काल दुपारी दोन वाजता मृतदेह आढळून आला. लागलीच याची सूचना बोरी (बुट्टीबोरी) पोलीसांना देण्यात आली ठाणेदार भिमा पाटील यांच्या टीमने जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणी साठी शासकीय रुग्णालयात नागपूर येथे पाठविला.

रवींद्र मनोहर बारापात्रे वय 34 वर्ष असे मृतकाचे नाव असून मंगळवारी दिनांक 13 सप्टेंबरला दुपारी 12.21 वाजताच्या सुमारास मौजा कोतेवाडा येथील रहिवासी रवींद्र मनोहर बारापात्रे व त्याचा मित्र सूरज नारायण चाफेकर वय 40 वर्ष हे दोघे दारू पिऊन होते. या दोघान मध्ये पोहण्याची शर्यत लावली असता दोघांनी कोतेवाडा- गुमगांव दरम्यान असलेल्या पुलावरून वेणा नदी मध्ये पोहण्याकरिता उडी घेतली त्या पैकी सूरज चाफेकर हा येथून अर्धा किमी लांब स्मशानभूमीच्या बाजूला पोहत जिवंत बाहेर निघाला. मात्र रवींद्र मनोहर बारापात्रे सापडला नाही. याची सूचना हिंगणा पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक विशाल काळे व हिंगणा पोलिसांनी त्याचा शोध घेतला. ग्राम पंचायत मध्ये लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो उडी मारताना दिसत होता. मात्र बाहेर पडताना कुठेही दिसला नाही. कोतेवाडाचे माजी सरपंच रवींद्र आष्ट्णकर यांनीही गावातील काही तरुणांच्या मदतीने मंगळवारी वेणा नदीच्या काठावर दूरपर्यंत शोध घेतला. त्यानंतर या भागात जोरदार पाऊस सुरु झाला वेणा नदीचा पूर वाढला व त्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते.

आज परत हिंगणा पोलीस व नागरिक मिळून रवींद्रचा शोध सुरू केला .वेणा नदीला पूर आल्याने रवींद्र वाहत दूर जाऊ शकतो असा अंदाज होता.त्यामुळे हिंगण्याचे ठाणेदार काळे यांनी बुटीबोरीचे ठाणेदार पाटील यांना माहिती दिली होती बुट्टीबोरी एम आय डी सी पोलीसांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला.

Previous Post

अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या, हिंगणा तालुक्यातील नागाझरी गावातील घटना.

Next Post

अहेरी: कचरा व्यवस्थापनासाठी 2 चारचाकी घंटागाड्या दाखल, आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते झालं उदघाटन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अहेरी: कचरा व्यवस्थापनासाठी 2 चारचाकी घंटागाड्या दाखल, आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते झालं उदघाटन.

अहेरी: कचरा व्यवस्थापनासाठी 2 चारचाकी घंटागाड्या दाखल, आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते झालं उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In