Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

यवतमाळमध्ये पोलिस मुख्यालयाच्या गेटवर पोलिस कर्मचाऱ्याचा खून, सर्वत्र खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 16, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
यवतमाळमध्ये पोलिस मुख्यालयाच्या गेटवर पोलिस कर्मचाऱ्याचा खून, सर्वत्र खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप ✒️
महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

यवतमाळ:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादळला आहे. पोलिस मुख्यालयाच्या गेटवर जाऊन पोलिस कर्मचाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. निशांत खडसे असे
मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे जिल्हा
पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधुतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिस मुख्यालयाचा दारात ही घटना
घडली आहे. निशांक खडसे हे कामानिमित्त पोलिस
मुख्यालय येथे आले होते. त्यावेळी मुख्यालयाच्या समोरच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्याने अचानक निशांक खडसे यांच्यावर धारदार शस्त्राने
हल्ला केला. खडसे यांच्यावर धारदार शस्त्राने सापासप
वार करून गंभीर जखमी केले. हल्ला केल्यानंतर मारेकरी पळून गेला. खडसे हे या हल्यात मोठ्या प्रमाणात गंभीर झाले यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, अतिप्रमाणात रक्तस्त्रावर झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

पोलिस मुख्यालयाच्या गेटजवळच ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जुन्या वादातून निशांत खडसे यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Previous Post

परभणी येथील ११ वर्षीय तरुणीवर अत्याचार प्रकरणी चोपडा नाभिक समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन.

Next Post

धनगर आरक्षण: धनगर समाजाची महाराष्ट्र राज्यात पुन्हा दिशाभूल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
धनगर आरक्षण: धनगर समाजाची महाराष्ट्र राज्यात पुन्हा दिशाभूल.

धनगर आरक्षण: धनगर समाजाची महाराष्ट्र राज्यात पुन्हा दिशाभूल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In