Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा, पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण पुणे हादरले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 20, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा, पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण पुणे हादरले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील फुरसुंगी परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. उन्हाळा तापत असताना परिसरात टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत असताना पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना ही घटना समोर आली आहे. थेट पाण्याच्या टँकरमध्ये मृतदेह आढळून आल्याने हा खून आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

कौशल्या मुकेश चव्हाण असं या मृतक महिलेचं नाव असून कोंढवा पोलीस ठाण्यात महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर टँकरमध्ये तिचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात वेगवेगळे संशय व्यक्त केले जात आहेत.

उन्हाळा तापत असताना परिसरात टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यात पाण्याचा टँकर फुरसुंगी भागात पाणी सोडण्यासाठी पोहोचला होता. यावेळी टँकरमधून पाणी येत नसल्याने टँकरवर चढून पाहिलं असता टँकरमध्ये चक्क कौशल्या चव्हाण या महिलेचा मृतदेह तरंगत होता.

प्राप्त माहितीनुसार, मृतक कौशल्या मुकेश चव्हाण ही महिला घरातून बेपत्ता होती. याप्रकरणी नवऱ्याने पोलीस ठाण्यात येथे पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. महिला घऱातून निघून गेली होती असं नवऱ्याचं म्हणणं आहे. दरम्यान महिलेची हत्या झाली की आत्महत्या यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. तसंच मृतदेह टँकरपर्यंत कसा पोहोचला याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी नवरा, नातेवाईकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

Tags: Pune policeपाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळलापुणे पोलीसपुणे शहरहत्या
Previous Post

इंग्रजी सीबीएसई शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने आपल्या पोटच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या.

Next Post

करंजी काजी गावात मध्ये देशी बनावटीचे पिस्टलने दहशत माजवणाऱ्या आरोपीस सेवाग्राम पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
करंजी काजी गावात मध्ये देशी बनावटीचे पिस्टलने दहशत माजवणाऱ्या आरोपीस सेवाग्राम पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

करंजी काजी गावात मध्ये देशी बनावटीचे पिस्टलने दहशत माजवणाऱ्या आरोपीस सेवाग्राम पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In