Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: बस आणि ट्रकचा अपघात, अपघातामध्ये सिटी बस चालकाचा मृत्यू.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 18, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपूर: बस आणि ट्रकचा अपघात, अपघातामध्ये सिटी बस चालकाचा मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी

नागपूर:- हंसा सिटी बस सर्विसेस येथे आपली शहर बस सेवा अंतर्गत चालक पदावर कार्यरत असलेले विजय जानराव ढोले यांचा कर्त्वव्यार असतांन अपघातात मृत्यू झाला ते 32 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी, अडीच वर्षाची मुलगी व म्हातारे आई, वडील आहेत.

विजय ढोले नागपूर शहरांतर्गत चालवल्या जाणाऱ्या आपली बस मध्ये चालक पदावर कार्यरत होते ते दिनांक 16 सप्टेंबर सकाळी आपल्या कर्तव्यावर हजर झाले त्यांनी आपली बस डेपो मधून काढली आणि ते प्रवासी घेत आर्डनस फॅक्ट्री अंबाझरी वसाहतीमध्ये पोहचले तेथून ते नागपूर कडे जात असताना डिफेन्स गेट पार करत असताना अमरावती मार्गावर नागपूर कडून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या बसला ड्रायव्हर च्या बाजूला जोरदार धडक दिली या अपघातात बसचे ड्रायव्हर साईटचे गेट उघडले गेले आणि विजय ढोले हे डिव्हाडरवर जोरात फेकले गेले त्यांना जबर दुखापत झाली होती. उपस्थितांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता दिनांक 18 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

या बसचे नियंत्रण हंसा सिटी बस सर्विस करत असल्याचे सांगितले गेले, विजय ढोले यांच्या परिवाराची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे आई वडील मोल मजूरी करतात विजय चे गाव नवेगाव तारसा रोड जिल्हा नागपूर असून ते नागपूर च्या नागसेनवन येथे भाड्याची खोली करुन पत्नी व लहानग्या मुलीसह राहत होते, संबंधित विभागाने त्यांच्या परिवाराला अर्थीक मदत करून त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी अशी विनंती परिवार व बस चालक, वाहकांनी केली आहे.

Previous Post

तुमरगुंडा येथील नागरिकांची विविध समस्यांवर माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्यासोबत संवाद.

Next Post

मुंबईत सापडला नकली नोटांचा कारखाना; 22 वर्षाच्या मुलाची नकली नोटांची कंपनी पाहून पोलिसही चक्रावले.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबईत सापडला नकली नोटांचा कारखाना; 22 वर्षाच्या मुलाची नकली नोटांची कंपनी पाहून पोलिसही चक्रावले.

मुंबईत सापडला नकली नोटांचा कारखाना; 22 वर्षाच्या मुलाची नकली नोटांची कंपनी पाहून पोलिसही चक्रावले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In