Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या स्मृतिदिना निमित्ताने समाज बांधवांकडून करण्यात आले अभिवादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 20, 2024
in Uncategorized, नागपुर, विदर्भ
0 0
0
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या स्मृतिदिना निमित्ताने समाज बांधवांकडून करण्यात आले अभिवादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, प्रधान संपादक

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर:- जगात विख्यात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या स्मृतिदिन निमित्ताने आज दि. 18 जुलै रोजी सकाळी 10 वाजता साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व समाज बांधवांनी विनम्र अभिवादन केले व तसेच संध्याकाळी 7:30 वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या पुण्यतिथीनिमित्त पुतळा परिसरात 55 कॅण्डल लावून स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

यावेळी अभिवादन करताना समाजाचे ज्येष्ठ समाजभूषण, कामगार नेते मा. संचालक गजानन पवार व बाजार समिती संचालक, राजेश पवार सामाजिक युवा नेते दिलीप काळे, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे, शेषराव बोके, योगेश साळवे, संदीप अंभोरे, सचिन कांबळे, किरण बोरकर, गोपाल साबळे, संजय रोकडे, संभाजी नाटेकर, राजू लव्हाळे, युवराज नाटेकर, रमेश ताकतोडे, गुलाबराव साळवे, विकी कांबळे, रामा रोकडे, गजानन राक्षे, रवी नाटेकर, भीमा साळवे, रतन आव्हाड, संदीप जाधव, लक्ष्मण रोकडे, दर्शन अवसरमोल, सतीश काकफळे, विजय मिसाळ, आकाश खरात, किशोर जिने, राजू साबळे, किशोर दाभाडे, सुनील पवार, शुभम कांबळे, पवन सगट, पवन लांडगे, शरद चोथे, संदीप गोपने, जय नाटेकर, शुभम दुतोंडे, विनोद नाडे, आतिश वाघ, उमेश ताकतोडे, भानुदास गवई, सुनील खंदारे या ठिकाणी असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

हे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन बाजार समिती संचालक राजेश पवार व सामाजिक कार्यकर्ते दिलीप काळे, रवी कांबळे, योगेश साळवे, सचिन कांबळे, संदीप अंभोरे यांनी केले होते

Tags: साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या स्मृतिदिना निमित्ताने समाज बांधवांकडून करण्यात आले अभिवादन.
Previous Post

राजुरा येथील कुणाल बघेल याचे सुयश, सीएच्या पात्रता परीक्षेत घवघवीत यश.

Next Post

लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजे पाच सेंटीमीटर उघडले तर पोथरा प्रकल्प देखील शंभर टक्के भरणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजे पाच सेंटीमीटर उघडले तर पोथरा प्रकल्प देखील शंभर टक्के भरणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजे पाच सेंटीमीटर उघडले तर पोथरा प्रकल्प देखील शंभर टक्के भरणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In