Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

आम आदमी पक्षातर्फे स्वातंत्र्यदिन व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वाढदिवस खूप उत्साहात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 17, 2024
in चंद्रपूर, राजकीय, विदर्भ
0 0
0
आम आदमी पक्षातर्फे स्वातंत्र्यदिन व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वाढदिवस खूप उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील आम आदमी पक्षातर्फे शहरातील बालाजी वार्ड मधील शांतीनगर भागात 78 व्या स्वातंत्र्य दिनी राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी यांच्या सह शहरातील गणमान्य नागरिकांची देखील उपस्थिती होती.

यानंतर दुसर्‍या दिवशी 16 ऑगस्ट रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तसेच नागरिकांची कामे करतांना शहराच्या मध्यभागी कार्यालय असावे या विचारातून जिल्हा उपाध्यक्ष प्रा.नागेश्वर गंडलेवार व शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी कार्यालयाची मुहूर्तमेढ करण्याचे ठरविले व झाकीर हुसैन वार्डमधील एकदंत लाॅनसमोर पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शहरातील ज्येष्ठ पत्रकार वसंतराव खेडेकर यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी पहावयास मिळाली. लहान मुलांच्या हस्ते केक कापून केजरीवाल यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. यावेळी शहरातील राजकारणाला आम्ही नक्कीच एक नवीन दिशा देऊ व शिक्षण, आरोग्य तसेच जनतेच्या मूलभूत प्रश्नांना घेऊन काम करू असे पुप्पलवार यांनी जाहिर केले. या कार्यक्रमात अनेक पत्रकार देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमास पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री भुषन ढाकुलकर, तसेच प्रदेश सचिव डॉ. शाहिद जाफरी यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डाॅ. प्रकाश चौकसे, मनोहर माडेकर , अनिल वाग्दरकर , पांडुरंग जरिले , प्रा. बोंडे सर, शैलेश झाडे , नरेंद्र कोरासे, नंदकिशोर भोयर, शंकर जोगे, अरूण भेलके, शंकर काळे, वाजीद खान, रूमाना शेख मॅडम शहरातील या गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती. तसेच आम आदमी पक्षाचे जिल्हा पदाधिकारी, महानगर पदाधिकारी, बल्लारपूर शहर सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह शहरातील नागरिक देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.

Tags: ध्वजारोहणबल्लारपूर आम आदमी पक्ष
Previous Post

वर्धा जिल्हातील पोथरा धरणावर पिकनिकसाठी गेलेल्या मित्रांपैकी हिंगणघाट येथील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू.

Next Post

महिला डॉक्टर वर बलात्कार करून तिची हत्या प्रकरणी सावनेर येथे डॉक्टरांच्या लक्षणीय संप, निषेधार्थ कँडल मार्च संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महिला डॉक्टर वर बलात्कार करून तिची हत्या प्रकरणी सावनेर येथे डॉक्टरांच्या लक्षणीय संप, निषेधार्थ कँडल मार्च संपन्न.

महिला डॉक्टर वर बलात्कार करून तिची हत्या प्रकरणी सावनेर येथे डॉक्टरांच्या लक्षणीय संप, निषेधार्थ कँडल मार्च संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In