Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

भारतीय जनता पार्टी, बल्लारपूर तर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्त सेवा पंधरवाडा सप्ताह म्हणून साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 22, 2022
in देश विदेश, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
भारतीय जनता पार्टी, बल्लारपूर तर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्त सेवा पंधरवाडा सप्ताह म्हणून साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

बल्लारपूर:- दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ पर्यंत स्वातंत्र्य अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रानेता से राष्ट्रपिता तक या अभियानांतर्गत दिनांक 21सप्टेंबरला चंदनसिंह चंदेल, माजी अध्यक्ष, वन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात हरीश शर्मा, माजी नगराध्यक्ष नगरपरिषद बल्लारपूर यांच्या नेतृत्वात काशिनाथ सिंह अध्यक्ष भाजपा बल्लारपूर यांच्या अध्यक्षतेत, किशोर मोहूर्ले, पंधरवाडा सेवा सप्ताह संयोजक व सौ.सारिका कनकम आणि सतीश कनकम यांच्या तर्फे आर्य भवन, गाँधी वॉर्ड, बल्लारपूर येते प्रभागातील अनेक गरीब, गरजू मुला, मुलींना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम सम्पंन झाला. यात अनेक गरीब गरजू मुला -मुलींना विविध शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. ज्याच्या मुळे ही शैक्षणिक साहित्य त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडणार.

याप्रसंगी वरिष्ठ नेता रामधन सोमानी, लक्ष्मण पोहने, देवेंद्र वाटकर, प्रकाश दोत्तीपेल्ली, रोहन तोकल, श्री.मुन्ना श्रीवास, घनश्याम बुरडकर, प्रशांत दारला, श्रीकांत पेरका, नितिन बौरासी, सौ.उन्नति टेकाड़े, सौ.वैशाली सिंह, सौ.उज्ज्वला बेदावार, सौ.सुरेखा धंदडे. अनिल वासेकर, अनिल बावने व असंख्य पालकगण व अन्य कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

झरी येथे जुन्या पेन्शन मागणीसाठी कर्मचाऱ्यांची बाईक रॅली संपन्न.

Next Post

संतनगरीच्या मार्गात जिवघेणे खड्डे गोंडपीपरी -धाबा -पोडसा राज्य मार्गाचे काम निष्क्रीय दर्जाचे.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संतनगरीच्या मार्गात जिवघेणे खड्डे गोंडपीपरी -धाबा -पोडसा राज्य मार्गाचे काम निष्क्रीय दर्जाचे.

संतनगरीच्या मार्गात जिवघेणे खड्डे गोंडपीपरी -धाबा -पोडसा राज्य मार्गाचे काम निष्क्रीय दर्जाचे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In