Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महाराष्ट्र: 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार, दुकानात बिस्किट घेण्यासाठी आली होती चिमुकली.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 23, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
महाराष्ट्र: 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार, दुकानात बिस्किट घेण्यासाठी आली होती चिमुकली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी

औरंगाबाद:- जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीत एका किराणा दुकान चालक नराधमाने पाच वर्षीय चिमुकल्या मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादळले आहे.

5 वर्षाच्या पिढीत मुलीच्या आईने याप्रकरणी पाचोड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. तर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बळीराम सीताराम चव्हाण असे या नराधम आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण…

प्राप्त माहितीनुसार, पाचोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात बळीराम चव्हाण हा किराणा दुकान चालवतो. पिडीत मुलगी ही बळीराम चौहान यांच्या किराणा दुकानात बिस्किट आणि पाव आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी बळीराम याने मुलीला मी तुला खाण्यासाठी चॉकलेट देतो असा म्हणाला. तर चॉकलेटचे आमिष दाखवून तुझे सामान घेण्यासाठी आतमध्ये ये म्हणत मुलीला दुकानात बोलावून घेतले. त्यानंतर मुलीवर अत्याचार केला. या घटनेने घाबरून मुलगी आपल्या घरी गेली.

आईला धमकी…

पिडीत मुलीवर अत्याचार केल्यावर घाबरलेल्या त्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. मात्र हा प्रकार कुणालाही सांगितल्यास किंवा पोलिसात गेल्यास तुम्हाला जगू देणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी आरोपीने पिडीताच्या आईला दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलीच्या आईने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र अखेर हिम्मत करत त्यांनी आज पाचोड पोलीस ठाणे गाठत नराधमाविरोधात फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल…

किराणा दुकानात बिस्कीट आणि पाव घेण्यासाठी आलेल्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या बळीराम चव्हाण या नराधमाच्या विरोधात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार पाचोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कलम 376 (2) (1) (F), 376 (3), 376 (अ) (ब), 506 भा.द.वि. सहकलम4,6 बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर नराधमाला पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे

Previous Post

नागपूर: विविध संघटनाच्या वतीने संविधान सन्मान यात्रा संपन्न, हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी.

Next Post

राष्ट्रीय स्तरावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंगुलीमुद्रा केंद्राची सर्वोत्तम कामगिरी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राष्ट्रीय स्तरावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंगुलीमुद्रा केंद्राची सर्वोत्तम कामगिरी.

राष्ट्रीय स्तरावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंगुलीमुद्रा केंद्राची सर्वोत्तम कामगिरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In