Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नागपूर: विविध संघटनाच्या वतीने संविधान सन्मान यात्रा संपन्न, हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 23, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपूर: विविध संघटनाच्या वतीने संविधान सन्मान यात्रा संपन्न, हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप

नागपूर:- नागपूरातील विविध संघटनाचे वतीने दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी दिक्षाभूमी येथून संविधान सन्मान यात्रा सकाळी 11.00 वाजता काढण्यात आली होती. त्यात विदर्भात अनेक जील्हातील सहभागी झाले होते. त्यात महिला आणि तरुणीची उपस्थिती लक्षणीय होती.

या संविधान सन्मान यात्रेत संविधान जिंदाबाद… भारतीय लोकशाही जिंदाबाद… भारतीय समाजवाद जिंदाबाद… भारतीय धर्मनिरपेक्षता जिंदाबाद… भारतीय गणराज्य जिंदाबादच्या घोषणा फलक, विविध रंगाचे झेंडे, बनर, बिल्ले, रंगीत रीबीन लाऊन स्त्रि पुरुष, युवक- युवती, श्रमिक, बुद्धीजीवी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

आज भारतीय संविधानामुळे देशात लोकशाही नांदत आहे. आज भारतीय संविधान अनेक देशासाठी दीपस्तंभाचे काम करत आहे. न्याय, हक्क, स्वातंत्र्य आणि अधिकार आणि नागरिकाचे मूलभूत अधिकार बहाली साठी संविधान सर्व भारतीय जनतेत रुजवलं गेलं पाहिजे. या संविधानाचा सन्मान हा प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. त्याचमुळे ही संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. यावेळी विदर्भातील अनेक जिल्हातील नागरिक या संविधान सन्मान यात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते. झमकोली, सीरसी, वेलतूर, फेगड, कटारा, नवेगाव, हिगनघाट, नेहरु नगर, मानेवाडा, पांच्यांशी प्लॉट व नागपूरातील विविध वसाहतीतील नागरिकांनी सहभाग घेतला.

नागपूर येथील प्रसिद्ध दीक्षाभूमी येथून या संविधान सन्मान यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर नागपूर शहरातील काचीपूरा, लोकमत चौक, झाशी चौक, व्हेरायटी चौक विविध चौकातून घुमुन संविधान चौकात यात्रा पोहचली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्या नंतर लेझीम गीत, क्रांती गीत झालेत. संविधान प्रास्ताविका वाचन करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने प्रा. देविदास घोडेस्वार, त्रिलोक हजारे, गौतम काबंळे, वदंना महात्मे, रुबीना पटेल, राहुल परुळकर, दिनानाथ वाघमारे, सबीया खान, संमीक्षा गणवीर, पुंडलीक तीजारे, लक्षमन बालपांडे, ईश्वर सातपुडके, एकनाथ गजभिये, माया ढाकणे, पींकी रोडगे, किसनाबाई भानारकर, कल्पना जोगे, अनंत अमदाबदकर, प्रकाश तोवर, ज्योती नीचळ , सुजाता भोंगाडे यांनी संविधान सन्मान यावर भाषणे झालीत. विलास भोंगाडे यांनी संचालन केले.

यावेळी उपस्थित कुमुद कांबळे, निलीमा घाटोळे, सरीता जुनघारे, रोषणी गंभीर, सोनाली जींदे, जासंवंदा खोंबागडे, रेखा गणवीर, सुजाता येवले, वनीता लोखंडे, अश्विनी सोमकुवर, वैशाली शहाकार, शिला बोरकर, सविता रामटेके, उज्वला नारनवरे, मनिषा शहारे, मनिषा मुनघाटे, अलका मडावी, करुणा करहाडे, अस्वीनी भारद्वाज, असीत ढवळे, प्राची भैसारे यांनी विषेश परीश्रम घेतले. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. असे प्रसिद्धीपत्रकाद्वारा कळविण्यात आले आहे.

Previous Post

सातारा: मूल होत नसल्यामुळे विवाहित दाम्पत्याने गळफास घेउन केली आत्महत्या. सर्विकडे हळहळ.

Next Post

महाराष्ट्र: 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार, दुकानात बिस्किट घेण्यासाठी आली होती चिमुकली.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महाराष्ट्र: 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार, दुकानात बिस्किट घेण्यासाठी आली होती चिमुकली.

महाराष्ट्र: 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार, दुकानात बिस्किट घेण्यासाठी आली होती चिमुकली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In