Monday, January 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे शहर पोलीस आयुक्तालया कडुन आवाहन…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 24, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे शहर पोलीस आयुक्तालया कडुन आवाहन…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी.

पुणे शहर व परिसरातील नागरीकांना पुणे शहर पोलीस प्रशासनाचे वतीने सुचित करण्यात येते की, मागील काही दिवसांपासुन लहान मुले पळविणारी टोळी सक्रीय झाल्याबाबत फेसबुक, व्हाट्सअप, ऑडीओ / व्हिडीओ क्लिप, फोटो वायरल होत आहेत, त्यामुळे जनमाणसांत व विशेषतः पालकां मध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण पसरत आहे.

तसेच मागील दोन दिवसापासुन सोशल मिडीयावर काही विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल केले जात असुन त्यांना शाळेतुन पळवुन / अपहरण करून नेले आहे अशा अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसुन, अशा प्रकारची कोणती घटना पुणे शहरात घडलेली नाही, तरी पालकांनी अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवु नये असा प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलीस ठाण्यास संपर्क साधुन घटनेबाबत शहनिशा करून घ्यावी असे आवाहन पुणे शहर पोलीसांतर्फे करण्यात येत आहे.. तसेच अशा प्रकारची माहिती अथवा संदेश मिळाल्यास नागरीकांनी पुर्ण खात्री केल्याशिवाय ते प्रसारीत करू नयेत. अशा प्रकारच्या खोटया माहितीव्दारे अफवा पसरविणारे नागरीकांविरूध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Previous Post

दसरा मेळाव्यासंदर्भात शिंदे गट महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत; सुहास कांदे यांनी दिली माहिती, म्हणाले.

Next Post

यवतमाळ: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जिल्हाधिकारी यांची भेट, एक लाखाची केली आर्थिक मदत.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
यवतमाळ: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जिल्हाधिकारी यांची भेट, एक लाखाची केली आर्थिक मदत.

यवतमाळ: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जिल्हाधिकारी यांची भेट, एक लाखाची केली आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In