Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

यवतमाळ: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जिल्हाधिकारी यांची भेट, एक लाखाची केली आर्थिक मदत.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 24, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
यवतमाळ: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जिल्हाधिकारी यांची भेट, एक लाखाची केली आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितेश पत्रकार, यवतमाळ जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

यवतमाळ,दि.23:- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी मारेगाव तालुक्यातील पाच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच जिल्हा प्रशासन व शासन आपल्या सोबत
असल्याचे सांगत एक लाख रुपयांची आर्थिक मदत कुटुंबीयांना दिली.

जुलै-ऑगस्टमध्ये तालुक्यात अतिवृष्टी, महापूर यामुळे शेतापिकांचे मोठे नुकसान झाले. पिके खरडून गेली. परिणामी, तालुक्यात एका पाठोपाठ एक १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तालुका प्रशासनाने एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबवीत गावागावात जागृती निर्माण केली.

गुरुवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुंडलिक रुयारकर (बोरी बु), हरिदास सूर्यभान टोनपे (शिवनी धोबे), तोताराम अंगद चिंचोलकर (दांडगाव), सुधीर गोलर (पांढरकवडा), गजानन मुसळे (नरसाळा) या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासन- प्रशासन पाठीशी असल्याची ग्वाही देत एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. तसेच शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला दिल्या. सोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे तहसीलदार दीपक पुंडे, तालुका कृषी अधिकारी, सुनील निकाळजे यांच्यासह तालुका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

आठ दिवसांत देणार मदत..

अतिवृष्टीमुळे शेतापिकांचे झालेल्या नुकसानीची मदतीचा ५३६ कोटींचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. मारेगाव तालुक्याचा निधी तहसीलदारांकडे पाठविला आहे. निधी वितरणाची कार्यवाही एक-दोन दिवसांत सुरु होईल. ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे सांगितले. यावेळी त्यांनी या पाच गावातिल शेतकरी , तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलिस पाटिल, यांच्याशी चर्चा करुन गावातिल शेत्क-यांचे खाते अपडेट करणे, गावातिल शेतकरी आत्महत्या रोखण्यसाठी उपाययोजना करणे, शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याच्या जबाबदारीची जाणिव करुन दिली.

Previous Post

पुणे शहर पोलीस आयुक्तालया कडुन आवाहन…

Next Post

चंद्रपूर जिल्हात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसान भरपाईसाठी प्राप्त झाले 310 कोटी 98 लक्ष रुपये.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चंद्रपूर जिल्हात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसान भरपाईसाठी प्राप्त झाले 310 कोटी 98 लक्ष रुपये.

चंद्रपूर जिल्हात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसान भरपाईसाठी प्राप्त झाले 310 कोटी 98 लक्ष रुपये.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In