Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक जिल्हात 65 वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून हत्या, मृतदेहाजवळ लिंबू, अगरबत्ती, पेट्रोलची बाटली सापडल्याने खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 24, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक जिल्हात 65 वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून हत्या, मृतदेहाजवळ लिंबू, अगरबत्ती, पेट्रोलची बाटली सापडल्याने खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- जिल्हातील नांदूर शिंगोटे येथील शिवारात चासखिंडीत शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास 65 वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. भाऊसाहेब रामनाथ आहेर 65, रा. लोणी खुर्द, ता. राहाता, जि. अहमदनगर असे मृताचे नाव आहे.

चास खिंडीत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मंदिरापासून 100 फूट अंतरावर वनविभागाच्या जागेत निर्जनस्थळी हा मृतदेह पडलेला होता. गायी चारणार्‍या गुराख्याने हा प्रकार गावातील नागरिकांना सांगितल्यानंतर नांदूरशिंगोटे दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर यांना सरपंच गोपाळ शेळके यांनी दिलेल्या माहितीनंतर वावीचे सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक तांदळकर, सोनवणे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मृतदेहाच्या खिशात 7/12 उतारा तसेच मृतदेहाजवळ लिंबू, अगरबत्ती, पेट्रोलची बाटली, 10 फूट अंतरावर रक्ताने माखलेला दगड आढळून आला. 7/12 उतार्‍यावर भाऊसाहेब आहेर यांच्या नावाची नोंद होती. मृतदेहाजवळ पडलेल्या फोनवरून नातलगांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावून मृतदेहाची ओळख पटविली.

मृत भाऊसाहेब आहेर यांचा भाऊ कैलास रामनाथ आहेर 50, धंदा-शेती रा. लोणी खु. नळेगाव रोड, शिंदे वस्ती, ता. राहता, जि. अहमदनगर यांनी वावी पोलिसांत फिर्याद दिली. मुलगा एकनाथला दारूचे व्यसन असल्यानेे त्याची दारू सोडण्यासाठी भाऊसाहेब आहेर नेहमी एका बाबाकडे जात येत होते.

गुरुवारी दि.22 सायंकाळी 4 च्या सुमारास भाऊसाहेब आहेर हे घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेले होते. याबाबत वावी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनीही घटनास्थळी भेट देत पोलिसांना तपासाकामी सूचना केल्या.

Previous Post

चंद्रपूर जिल्हात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसान भरपाईसाठी प्राप्त झाले 310 कोटी 98 लक्ष रुपये.

Next Post

चंद्रपूर जिल्हात: ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान, जिल्ह्यातील महिलांची नवरात्रोत्सवात होणार आरोग्य तपासणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चंद्रपूर जिल्हात: ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान, जिल्ह्यातील महिलांची नवरात्रोत्सवात होणार आरोग्य तपासणी.

चंद्रपूर जिल्हात: 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान, जिल्ह्यातील महिलांची नवरात्रोत्सवात होणार आरोग्य तपासणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In