Wednesday, January 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई: जोगेश्वरी रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 24, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुंबई: जोगेश्वरी रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी

मुंबई:- येथील जोगेश्वरी रेल्वे स्टेशन परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर एक महिला प्रवासी उतरत असताना नराधम आरोपीने महिलांचा रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर विनयभंग करुन तो प्रसार झाला. ही संतापजनक घटना जोगेश्वरी हार्बर रेल्वे स्थानकावर घडली आहे. महिला प्रवाशाचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून बोरिवली रेल्वे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. विनयभंगाची ही घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, 21 सप्टेंबर 2022 ला सकाळच्या 10 वाजताच्या सुमारास जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या हर्बल मार्गावर एक महिला प्रवासी ट्रेनमधून खाली उतरत होती. यावेळी एका इसमाने महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर तो तिथून पळून गेला.

ही संतापजनक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तडकाफडकी पाऊल उचलेले आणि आरोपीच्या शोध घेण्यासाठी बोरिवली रेल्वे पोलिसानी चार वेगवेगळ्या टीम तयार करत विनयभंग करणाऱ्या आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवून आरोपींचा शोध घेत आहेत.

Previous Post

प्रियकरा बरोबर जाण्यास प्रेमिकेने दिला नकार, त्याने मग केलं तरुणीच्या आई आणि तरुणी बरोबर…

Next Post

सेवा पंधरवाड्याअंतर्गत हिंगणघाट येथील संत तुकडोजी वार्ड येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन, आमदार समिर कुणावार यांचा सहभाग.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सेवा पंधरवाड्याअंतर्गत हिंगणघाट येथील संत तुकडोजी वार्ड येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन, आमदार समिर कुणावार यांचा सहभाग.

सेवा पंधरवाड्याअंतर्गत हिंगणघाट येथील संत तुकडोजी वार्ड येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन, आमदार समिर कुणावार यांचा सहभाग.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In