Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: जाचाला कंटाळून पत्नीने केली पतीची हत्या, फरार असलेल्या पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 27, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: जाचाला कंटाळून पत्नीने केली पतीची हत्या, फरार असलेल्या पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- जाचाला कंटाळल्याने आणि सोबत राहणे असह्य झाल्याने पतीचा खून करुन फरार झालेल्या दुसर्‍या पत्नीस नाशिक शहर पोलिसांनी येवल्यातील मैत्रिणीच्या घरातून सापळा रचून अटक केली. नंदाबाई दिलीप कदम वय 40 वर्ष, माळी गल्ली मारुती मंदिर परिसर, वडाळागाव असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. दिलीप रंगनाथ कदम 55 वर्ष असे या मृत पतीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, वडाळा गावातील माळी गल्ली-कोळीवाडा रस्त्यावर एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. इंदिरानगर पोलिसांनी शनिवारी दि. २४ रात्री ९.३० वाजता घटनास्थळी धाव घेत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता घरात पोटात धारदार शस्त्राने वार केलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांना प्रथमदर्शनी हा खूनाचा प्रकार असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीस तपासात व कुटुंबीयांच्या माहितीनुसार पती-पत्नी मधील वादातूनच ही घटना घडल्याचे पुढे आले होते. कदम यांची दुसरी पत्नी नंदाबाई कदम ही दोन दिवसांपासून फरार असल्याने तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला. तेंव्हापासून पोलीस तिच्या मागावर होते.

नंदाबाई कदम ही येवला येथील तिच्या मैत्रिणीच्या घरी असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. पतीच्या जाचाला ती कंटाळली होती. तिला पतीसोबत राहणे असह्य झाले होते. त्यातून तिने पतीचा खून केल्याची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक व प्रभारी सहायक पोलीस आयुक्त गुन्हे आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पोपट कारवाळ, राजेंद्र जाधव, पोलीस हवालदार गुलाब सोनार, संजय सानप, चालक अतुल पाटील, महिला पोलीस वैशाली घरटे यांनी केली.

Previous Post

शरद पवारांनी संजय राऊतांना वाऱ्यावर सोडलं; भाजपच्या टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

Next Post

मुलगी व मैत्रिणी समोर अश्‍लील चाळे करून विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुलगी व मैत्रिणी समोर अश्‍लील चाळे करून विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

मुलगी व मैत्रिणी समोर अश्‍लील चाळे करून विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In