Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

संगमनेर: कौठेमवकापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 27, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संगमनेर: कौठेमवकापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️ महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर:- तालुक्यातील असलेल्या कौठेमवकापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि आदर्श सरपंच श्री शंकरराव पाटील खेमनर यांनी समस्त सोसायटीचे चेअरमन व व्हा.

चेअरमन आणि संचालक मंडळ यांना संबोधले कि, जेवढी कामे हि ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या माध्यमातून योग्य प्रकारे होतील त्या कामाचा फायदा गावासह ग्रामस्थ मंडळींना होणार आहे. सदर यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन यांनी निवडून संपल्यावर काम करताना कुठलाही भेदभाव न ठेवता मतभेद विसरून सर्वसामान्य जनतेसाठी प्रमाणीकपणे कामे करा. असे प्रतिपादन संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व आदर्श सरपंच शंकरराव पाटील खेमनर यांनी केले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात २ लाखांपर्यंत झालेल्या कर्जमाफी चा फायदा संस्थेला झालेला आहे. त्याच बरोबर संस्थेने कर्जर वाटप करुन चांगल्या प्रकारे वसूली केली म्हणून संस्थेला १२.५० लाख रुपये इतका नफा झालेला आहे. त्यामुळे वीस वर्षाच्या इतिहासात संस्थेच्या सभासदांना डिव्हिडंड मिळणार आहे. १२% डेविडंट दिपावलीच्या अगोदर मिळेल. कर्जदारांनी वेळेवर कर्जाची रक्कम अदा केल्यास संस्थेला फायदा होईल. संस्थेच्या जागेसाठी रितसर नियोजित जागा उपलब्ध करण्यात येईल. सभेच्या अध्यक्षपदी सोसायटीचे व्हा. चेअरमन रघुनाथ गिते, तर व्यासपीठावर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व आदर्श सरपंच शंकरराव पाटील खेमनर, हरिभाऊ गिते, माजी चेअरमन तुळशीराम परचंडे, किसन गंभीरे, पाटिलबा हरी परचंडे, मारुती गंभीरे,बाळासाहेब नागरे, जनार्दन मैड, संगिता गिते, ईलीयासभाई मामा, हिराबाई गिते आदी मान्यवर उपस्थित होते. ‌

यावेळी सोसायटीचे सचिव राजेंद्र धुळगंड यांनी २०२१ ते २०२२ बर्षाचे बेरीज ताळेबंद ,नफा तोटा पत्रकाचे वाचन केले. यावेळी उपस्थित शिवाजी कारंडे,भाऊसाहेब गंभीरे,प्रल्हाद गंभीरे,भाऊसाहेब गायकवाड, गोरक्षनाथ परचंडे, रावसाहेब गंभीरे, प्रकाश बरकडे, भाऊसाहेब गिते, राजूभाई मिस्तरी आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन व प्रास्तावित राजेंद्र धुळगंड आणि आभार हरिभाऊ गिते यांनी मानले.

Previous Post

आज पासून गोंडपिपरी- धाबा – पोडसा बस सेवा सुरू, देविदास सातपुते यांच्या रास्ता रोको इशाऱ्याची परिवहन महामंडळ विभागांनी घेतली दखल.

Next Post

सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडुन वाहन चोरास केले जेरबंद ३ गुन्हे उघड

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडुन वाहन चोरास केले जेरबंद ३ गुन्हे उघड

सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडुन वाहन चोरास केले जेरबंद ३ गुन्हे उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In