Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home भंडारा/गोंदिया

भीमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त व आत्मसन्मान दिनानिमित्त विजय स्तंभास करण्यात आले अभिवादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 1, 2025
in भंडारा/गोंदिया, विदर्भ
0 0
0
भीमा कोरेगाव शौर्य दिना निमित्त व आत्मसन्मान दिनानिमित्त विजय स्तंभास करण्यात आले अभिवादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भंडारा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- त्रिरत्न बुद्ध विहार लाखांदूर जिल्हा भंडारा येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन व आत्मसन्मान दिनानिमित्त विजयस्तंभाला सलामी देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय रामटेके, माजी गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते . प्रमुख पाहुणे म्हणून महादेव घरडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, मोदकराज रामटेके, महादेवजी सुखदेवे, खुशाल बोरकर, शंकर मेश्राम, रामकृष्ण बनकर, प्रल्हाद बोरकर, मार्कंड दहिवले, गुलाब टेंभुर्णे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कमला हुमने, मंजूताई गजभिये, मनोरमा बोरकर, शारदा लांडगे, चंद्रभागा टेंभुर्णे, अल्काताई मडामे, जिंदाताई कराडे, रक्षिका वासनिक, रत्नाताई दहिवले, दीपमाला लांडगे हे उपस्थित होते.

तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अगरबत्ती, मेणबत्ती, पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी महादेवजी घरडे यांनी शूरवीर महारांचा इतिहास कथन केला. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध यात महार शूर सैनिकांचा सहभाग युद्ध जिंकण्यात होता असे प्रतिपादन केले.

शौर्य दिनानिमित्त अजय रामटेके यांनी भीमा कोरेगाव चे युद्ध ,तत्कालीन परिस्थिती आणि आजचे वास्तव यावर प्रकाश टाकला . सिद्नाक याच्या कर्तुत्वाचे कौतुक करण्यात आले. भीमा कोरेगावच्या स्तंभावर वीस शहिदांचे व तीन जखमी शिपाई यांचे नाव कोरले आहेत त्यांचे वाचन अजय रामटेके यांनी केले.

या कार्यक्रमाचे संचालन त्रिरत्न बुद्ध विहाराचे अध्यक्ष मोदकराज रामटेके यांनी केले. व आभार प्रदर्शन शंकर मेश्राम यांनी केले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने शहिदांना मानवंदना देण्यात आली. खुशाल बोरकर, शंकर मेश्राम, अजय रामटेके, मंजूताई गजभिये यांनी लाठीकाठीचे प्रदर्शन केले.

Tags: भीमा कोरेगाव शौर्यदिनलाखांदूर
Previous Post

हिंगणघाट शहरातील यशवंत नगर मॉस्टर कॉलनी येथील घरात चोरी: ६३ हजार रुपये किमतीचे ऐवज चोरून नेले.

Next Post

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात रक्ताचा सडा, इंजिनिअर मुलाने आपल्या जन्मदात्या आई वडिलांची केली निर्घृण हत्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात रक्ताचा सडा, इंजिनिअर मुलाने आपल्या जन्मदात्या आई वडिलांची केली निर्घृण हत्या.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात रक्ताचा सडा, इंजिनिअर मुलाने आपल्या जन्मदात्या आई वडिलांची केली निर्घृण हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In