Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

अल्लीपुर: मकर संक्रांती निमित्त कृषी व क्रीडा महोत्सव, शेतकरी शंकरपट व कृषी प्रदर्शनी व शेतकरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 13, 2025
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
अल्लीपुर: मकर संक्रांती निमित्त कृषी व क्रीडा महोत्सव, शेतकरी शंकरपट व कृषी प्रदर्शनी व शेतकरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील अल्लीपुर येथे मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर अल्लीपुर शंकरपट व्यवस्थापन कमेटी द्वारा आयोजित कृषी व क्रीडा महोत्सव 2025 निमित्य शेतकरी शंकरपट व कृषी प्रदर्शनी व शेतकरी सन्मान कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना व मार्गदर्शन करतांना कार्यक्रमाचे उद्घाटक माजी पालकमंत्री वर्धा जिल्हा सुनिल केदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार व माजी राज्यमंत्री रणजीत कांबळे, मुख्य अतिथी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट अँड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, रवी शेंडे अध्यक्ष जि. कृ. व्यवसाय संघ. वर्धा, मनोज चांदूरकर अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी वर्धा, भास्कर फटिंग माजी सरपंच ग्रा.प.अल्लीपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजू मंगेकर सरपंच ग्रा. प. सिरसगाव, नानाजी लोणारे संचालक कृ.उ.बा.स. हिंगणघाट, प्रमोद महाजन अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी हिंगणघाट, सुरेश सातोकर माजी संचालक कृ उ बा स हिंगणघाट, गजानन नरड माजी सरपंच ग्रा.प.अल्लीपूर, प्रा. डॉ. विनोद मुडे माजी सदस्य ग्रा. प. अल्लीपूर, तेजस तडस खरेदी विक्री संघ हिंगणघाट, विजय कवडे माजी उपसरपंच ग्रा.प.अल्लीपूर, ईस्माईल पठाण माजी उपसरपंच ग्रा.प.अल्लीपूर, सचिन पारसडे कार्याध्यक्ष रा.यु.कॉ.वर्धा, तुकाराम खाडे तसेच ज्या शेतकऱ्यांनी कठीण परिस्थिती मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे शेती करून व मुलांना उच्चशिक्षित करून त्यांना डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक व उद्योजक बनविले अश्या शेतकऱ्याचा शेतकरी सन्मान शाल, शिफळ, पुष्पगुछ व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित सत्कारकर्ते किशोर धोंगडे, वसंतराव कलोडे, बाबाराव भोयर, शालिकराव सावरकर, आशा कारवटकर, सुहास थुल, प्रकाश रघाताटे, अरविंद ढगे, विजय जयस्वाल, जागोराव वैद्य, वामनराव काटकर, राजूभाऊ देवलकर, मनीषा सुरकार, अण्णाजी कातोरे, विनोद कापटे व सोनम सीड्स अँड सीड्स इंटरनॅशनल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक श्रीराम साखरकर, गोपाल मेघरे, गोपाल साखरकर व कार्यकर्ते, शेतकरी व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tags: अल्लीपुर: मकर संक्रांती निमित्त कृषी व क्रीडा महोत्सवशेतकरी शंकरपट व कृषी प्रदर्शनी व शेतकरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन.
Previous Post

शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था राजुरा येथे राष्ट्रीय युवा दिन संपन्न, माजी विद्यार्थ्यांचा यशस्वी युवा उद्योजक पुरस्काराने सन्मान.

Next Post

वाचन संस्कृती महाराष्ट्राची कार्यक्रमांतर्गत हिंगणघाट येथे विद्यार्थ्यांनी दिली ग्रंथ प्रदर्शनाला भेट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाचन संस्कृती महाराष्ट्राची कार्यक्रमांतर्गत हिंगणघाट येथे विद्यार्थ्यांनी दिली ग्रंथ प्रदर्शनाला भेट.

वाचन संस्कृती महाराष्ट्राची कार्यक्रमांतर्गत हिंगणघाट येथे विद्यार्थ्यांनी दिली ग्रंथ प्रदर्शनाला भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In