पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील जरीपटका येथे नादब्रम्हा इडलीच्या 260 व्या ब्रांचचे उद्घाटन भाजपा व्यापारी आघाड़ी प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, पूर्व मंगलवारी झोन सभापति प्रमिला मथरानी आणि भाजपा नेते दौलत कुंगवानी यांच्या हस्ते संपन्न संपन्न झाले. यावेळी वीरेंद्र कुकरेजा यांना शॉल आणि सम्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी नादब्रम्हा इडलीचे ओनर्स आशीष, प्रज्वल, कुणाल, जगदीश वंजानी, निक्की चावला, ओम लालवानी, सीमा मेश्राम सह अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.

