Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

परतूर पोलिसांची मोठी करवाई, कत्तलीसाठी नेत असलेले गोवंशानी भरलेले 2 आयशर टेम्पो पकडले, 20 लाखाचा मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 19, 2025
in क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
परतूर पोलिसांची मोठी करवाई, कत्तलीसाठी नेत असलेले गोवंशानी भरलेले 2 आयशर टेम्पो  पकडले, 20 लाखाचा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना दि.16:- रोजी रात्री परतूर पोलिस यांना मिळलेल्या गुप्त माहितीवरून गोवंशीय जनावरांना कत्तलसाठी जालना येथून परभणी येथे घेऊन जात असताना मांगीरबाबा चौक परतूर येथे दोन आयशर अडवून त्यांची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण 32 गोवंशीय बैल जनावरे मिळून आले आहेत, त्यांची विचारपूस केली असता परभणी येथे कत्तल खाण्यात घेऊन जात असल्याचे समजले, एकूण ३२ जनावरे किंमत ४ लाख ८५ हजार रुपये आणि आयशर टेम्पो किंमत १६ लाख रुपये, असा एकूण २० लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, सर्व जनावरे जप्त करून पारडगाव येथील गोशाळेत जमा केले आहे.

यामध्ये आरोपी नामे 1) कुनजऱ्या जुआनसिंग बोर्डे रा. बळखाड ता. शेंदवा जि. बडवणी मध्य प्रदेश, 2) मुस्ताक सुपडू शेख रा. सावदा ता. जि. जळगाव, 3)नदीम अख्तर हमीद अन्सारी रा. मालेगाव जि नाशिक, 4) अस्लम फकिरा शेख रा. पाचोरा जि. जळगांव यांच्यावर पोस्टे परतूर येथे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले करून आयशर टेम्पो जप्त करून कारवाई केली आहे,

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक जालना अजय कुमार बंसल, अप्पर पोलिस अधीक्षक जालना आयुष नोपाणी, उप विभागीय पोलिस अधिकारी परतूर दादहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.टी.सुरवसे, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन परतूर, भिमराव मुंढे, पो उप निरिक्षक, पोकॉ / दीपक आढे, पोकॉ/ अचुत चव्हाण, पोकॉ/ ज्ञानेशोर वाघ, पोकॉ/देवा जाधव, पोकॉ/ राम पारवे, चालक/ पोकॉ स्वप्नील फंड यांनी केली आहे.

Tags: 20 लाखाचा मुद्देमाल जप्त.कत्तलीसाठी नेत असलेले गोवंशानी भरलेले 2 आयशर टेम्पो पकडलेपरतूर पोलिसांची मोठी करवाई
Previous Post

व्हीएनआईटी नागपूर व आर्यभट्ट ॲस्ट्रॉनॉमी पार्क चौकी कान्होलीबारा द्वारे अत्याधुनिक तिथी नक्षत्र यंत्राची स्थापना.

Next Post

श्रद्धेय स्व. डॉ. मोतीरामजी उपाख्य अण्णासाहेब उमाठे जन्म शताब्दी समारोह संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्रद्धेय स्व. डॉ. मोतीरामजी उपाख्य अण्णासाहेब उमाठे जन्म शताब्दी समारोह संपन्न.

श्रद्धेय स्व. डॉ. मोतीरामजी उपाख्य अण्णासाहेब उमाठे जन्म शताब्दी समारोह संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In