Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

परतूर येथे घरगुती सिलेंडर मधील गॅस अवैध रित्या विक्री, परतूर पोलिसांची धडक कारवाई.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 27, 2025
in क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
परतूर येथे घरगुती सिलेंडर मधील गॅस अवैध रित्या विक्री, परतूर पोलिसांची धडक कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- परतूर येथे घरगुती वापराचा गॅस वाहनात भरून अवैध विक्री करीत असताना परतूर पोलिसांनी छापा टाकून 5 ऑटो रिक्षा, फिलिंग मशीन आणि 6 LPG गॅस सिलेंडर असा एकूण 5,23,400 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त.

दिनांक 26 जानेवारी रोजी परतूर पोलिसांना माहिती मिळाली की, स्टेडियम येथे घरघुती वापराचा गॅस लाल सिलेंडर मधून प्रेशर मशीनच्या मदतीने वाहनात LPG गॅस अवैधरित्या वाहनात भरल्या जात असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर अचानक पोलिसांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी 5 ऑटो रिक्षा, 6 घरगुती गॅस सिलेंडर, प्रेशर मशीन, मोटार, वजन काटा असा एकूण 5,23,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी 1) आली हसन मोहमदी ऑटो चालक 2) अहमद हबीब शेख, 3) सय्यद महबूब सय्यद चांद, 4) सुनील विठ्ठलराव मोहिते, 5) सय्यद सलीम समद यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही अजय कुमार बंसल पोलिस अधीक्षक जालना, आयुष नोपाणी अप्पर पोलिस अधीक्षक जालना, दादहरी चौरे उपविभागीय पोलिस अधिकारी परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली एम.टी.सुरवसे, पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन परतूर, विठ्ठल केंद्रे पोउप निरिक्षक, पोहेकॉ. अशोक गाढवे, पोकॉ. शामुल गायकवाड, पोकॉ. ज्ञानेशोर वाघ, पोकॉ. सतीश जाधव, चालक पोकॉ स्वप्नील फंड यांनी केली आहे.

Tags: परतूर पोलिसांची धडक कारवाई.परतूर येथे घरगुती सिलेंडर मधील गॅस अवैध रित्या विक्री
Previous Post

बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार सांगली येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Next Post

नागपूर येथे नवनिर्माण बहुद्देशीय संस्थेच्या वतीने रस्ता सुरक्षेच्या संदर्भात पत्रकाचे विमोचन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर येथे नवनिर्माण बहुद्देशीय संस्थेच्या वतीने रस्ता सुरक्षेच्या संदर्भात पत्रकाचे विमोचन.

नागपूर येथे नवनिर्माण बहुद्देशीय संस्थेच्या वतीने रस्ता सुरक्षेच्या संदर्भात पत्रकाचे विमोचन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In