Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home जालना

येनोरा येथे संत नामदेव बाबा समाधी मंदिराचे राहुल लोणीकर व बाळू महाराज गिरगावकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 2, 2025
in जालना, धर्म
0 0
0
येनोरा येथे संत नामदेव बाबा समाधी मंदिराचे राहुल लोणीकर व बाळू महाराज गिरगावकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर, हभप बाळू महाराज गिरगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सोहळा. आ. बबनराव लोणीकर यांनी मंजूर केलेल्या सभामंडपाचे राहुल लोणीकर यांच्या शुभहस्ते लोकार्पण, आ. बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून, परतूर विधानसभा मतदारसंघात, विकास कामे खेचून आणणार भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांचे प्रतिपादन

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- धर्मकार्यासाठी, आपल्या वडिलांनी दिलेला कानमंत्र हा खऱ्या अर्थाने महत्त्वाचा असून, आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून आपण मतदार संघामध्ये, सदैव धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यामध्ये सर्वजण हिताय हा विचार पुढे घेऊन जाणार असल्याचे भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी सांगितले. ते येनोरा येथे संत नामदेव बाबा समाधी मंदिराचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

भाजपा प्रदेश सचिव राहुल भैया लोणीकर व ह भ प बाळू महाराज गिरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये नामदेव बाबा समाधी मंदिर लोकार्पन संपन्न झाला. यावेळी पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी देव देश आणि धर्मासाठी सदैव स्वतःला झोकून देऊन काम केलेलं आहे त्यांच्या प्रेरणेतून मी नियमितपणे जिथे कुठे सत्कर्म असेल धर्मकार्य असेल तिथे आवर्जून उपस्थिती लावनू त्या ठिकाणच्या समस्या जाणून घेणारा भावनाशील व्यक्ती आहे वडिलांनी दिलेली शिकवण कधी विसरणार नसून, समाजातील दिन दलित पीडित धर्मपरायण सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असून यापुढेही करत राहणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की, नितीन जोगदंड हा माझा बालमित्र असून, खऱ्या अर्थाने समाज सेवेसाठी वाहून घेणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आपण नितीन जोगदंड आणि त्यांच्या सगळ्या टीमचे अभिनंदन करतो. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून येनोर गावचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत, खऱ्या अर्थाने राजकारणात प्रवेश करताना मला ज्यांनी ऊर्जा दिली त्यातील एक तुमचे गाव असून आज या गावांमध्ये नामदेव महाराज समाधी सभा मंडप उद्घाटन समारंभा साठी मला बोलावले याबद्दल सदैव आपल्या सर्वांचे ऋण फेडण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी सांगितले

यावेळी जिल्हा सरचिटणीस रमेश भापकर तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संपत टकले, अरुणा रामदास तोर उपसरपंच येनोरा, राजूभाऊ भुंबर, सुभाष जोगदंड, भीमराव साळवे, बंडू भुंबर, दत्ता गायकवाड, गणेश घोडे, विलास भूंबार, अर्जुन दवंडे, अशोक शेळके, शामराव गरड, गीताराम भुंबर, एकनाथ भुंबर, रामभाऊ येवले, जीवन भुबर, उमा शंकर दवंडे, नवनाथ जोंगदड, भानूदास जोगदंड, बबन भुंबर, शिवाजी जोगदंड यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती

Tags: येनोरा येथे संत नामदेव बाबा समाधी मंदिराचे राहुल लोणीकर व बाळू महाराज गिरगावकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण.संत नामदेव बाबा समाधी मंदिर येनोरा
Previous Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंगणघाट येथील मंजूर केलेल्या दोन्ही उड्डाणं पुलाचे काम प्रगती पथावर.

Next Post

सुट्ट्या पैशाच्या वादावर एसटीची यूपीआय पेमेंटची व्यवस्था, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सुचना.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सुट्ट्या पैशाच्या वादावर एसटीची यूपीआय पेमेंटची व्यवस्था, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सुचना.

सुट्ट्या पैशाच्या वादावर एसटीची यूपीआय पेमेंटची व्यवस्था, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सुचना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In