Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

माजी आमदार सुभाष धोटेंनी सपत्नीक केली श्री. संत परमहंस कोंडय्या महाराजांची महापुजा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 3, 2025
in चंद्रपूर, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी आमदार सुभाष धोटेंनी सपत्नीक केली श्री. संत परमहंस कोंडय्या महाराजांची महापुजा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तेलंगणा – महाराष्ट्र सीमेवरील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान श्रीक्षेत्र धाबा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी पत्नी शुभांगीताई धोटे यांच्यासह सपत्नीक दर्शन घेऊन महापूजा केली. आणि क्षेत्रातील जनसामान्यांना सुख, समृध्दीसाठी प्रार्थना केली. तसेच स्थानिक नागरिकांशी आस्थेने विचारपूस करून विविध मुद्दय़ांवर संवाद साधला.

यावेळी सुहास माडुरवार, नगराध्यक्षा सविताताई कुळमेथे, गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास सातपुते, राजाभाऊ चिलमवार, विजय देशमुख, पतिवार सर, माजी अध्यक्ष तुकाराम झाडे, शहराध्यक्ष राजु झाडे, मुनेश्वर हडपे, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे अध्यक्ष गौतम झाडे, रामकृष्ण सांगडे, महेश सोनकुलवार, नामदेव सांगडे, सचिन फुललेले, राणी बंडावर, माधुरी सातपुते, वैशाली मशाखेत्री, वाघाडे ताई, श्रीनिवास कंदनुरीवार, अनिल कोरडे, संतोष बंडावार, विपिन पेद्दुलवार, विनोद नागापुरे, बालाजी चनकापुरे, साईनाथ कोडापे, धीरेंद्र नागापुरे, दिलीप पुलगमकार, राहुल लडके, नरेंद्र वाघाडे, बबलू कुळमेथे, विठ्ठल चनकापुरे, विजय लोहे, डॉ. कातकर, श्री. संत परमंस कोंडय्या महाराज संस्थानचे विश्वस्त मंडळ यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Tags: माजी आमदार सुभाष धोटेंनी सपत्नीक केली श्री. संत परमहंस कोंडय्या महाराजांची महापुजा.
Previous Post

सावनेर येथे हिंदी चित्रपट होगा क्या अब शूटिंगला सुरुवात, चित्रपटात सावनेरचे कलाकार झळकणार.

Next Post

सिरोंचा – आसरअल्ली महामार्गावर दुचाकीच्या अपघात.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सिरोंचा – आसरअल्ली महामार्गावर दुचाकीच्या अपघात.

सिरोंचा - आसरअल्ली महामार्गावर दुचाकीच्या अपघात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In