आपले आरोग्य, आमची जबाबदारी लाभ घेण्याचे आवाहन डॉ, संगीता मेडी यांनी केले आहे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*दि जोश फाउंडेशन, जिमलगट्टा आणि ग्रामपंचायत जिमलगट्टा व पेठा* यांच्या संयुक्त विद्यमाने *निःशुल्क आरोग्य शिबिराचे* आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व औषधोपचार उपलब्ध असतील.
*शिबिराचा अवश्य लाभ घ्या:*
✅ सर्वसामान्य आजारांची तपासणी
✅ रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी
✅ बालक व महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी
✅ मोफत औषध वितरण
✅ दंत आरोग्य तपासणी
*शिबिराची माहिती:*
📅 *दिनांक*: 07 फेब्रुवारी 2025
📍 *ठिकाण*: ग्रामपंचायत कार्यालय, पेठा
⏰ *वेळ:* दुपारी 2 ते 5
📅 *दिनांक:* 09 फेब्रुवारी 2025
📍 *ठिकाण:* जोश चॅरिटेबल हॉस्पिटल, जिमलगट्टा
⏰ *वेळ:* दुपारी 2 ते 5
*या संधीचा लाभ अवश्य घ्या!*
आपल्या कुटुंबासह उपस्थित राहा आणि तज्ञ डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय सेवा घ्या.
*डॉ. संगीता मेडी*
अध्यक्ष
दि जोश फाउंडेशन, जिमलगट्टा
📞 संपर्क:
*श्रीनिवास कुमरे*
8275186352/ 8855901113
*संतोष कांबळे*
7588958450 / 7420895450
🌐 *Website:* www.thejoshfoundation.in
📧 *Email:* thejoshfoundation02@gmail.com

