Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

किर्तनाचे सार खऱ्या आयुष्यात उतरवा: खासदार प्रतिभा धानोरकर धाबा येथे कोडय्या महाराजांच्या यात्रेला दिली भेट.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 4, 2025
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
किर्तनाचे सार खऱ्या आयुष्यात उतरवा: खासदार प्रतिभा धानोरकर धाबा येथे कोडय्या महाराजांच्या यात्रेला दिली भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- खासदार धानोरकर यांनी 27 जानेवारी पासून सुरु झालेल्या गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे कोंडय्या महाराजांच्या देवस्थानात यात्रे निमित्त भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात सुरु असलेल्या किर्तनात देखील त्या रमनाम झाल्या.

संत कोंडय्या महाराज देवस्थान तर्फे दरवर्षी होऊ घातलेल्या यात्रेनिमित्त खासदार धानोरकर यांनी भेट दिली. यावेळी खासदार धानोरकर यांचा कोंडय्या महाराज देवस्थान समिती तर्फे सत्कार देखील करण्यात आला. यावेळी देवस्थानात काळे महाराजांचा किर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. खासदार धानोरकर यांना देखील किर्तनाचा मोह आवरता आला नाही. त्यांनी काही वेळ किर्तन ऐकुण घेतले आणि त्यानंतर उपस्थित भक्तांना संबोधित करतांना म्हणाल्या कि, फक्त किर्तन मनोरंजनासाठी म्हणून कोणीही ऐकू नये तर किर्तनाचा सार हा खऱ्या आयुष्यात प्रत्येकाला उतरवता आला पाहिजे. प्रत्येकांनी ग्रामगीता आणि संविधान या अनुसार आचरण केल्यास जिवन देखील सुखकर होईल असे देखील मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. कोंडय्या महाराज देवस्थानाच्या प्रगती करीता मी सदैव कटिबध्द असल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले आणि यात्रे निमित्त समस्त भक्तांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी देवस्थान समितीचे सदस्य तसेच कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष देविदास सातपुते यांच्यासह अनेक पदाधिकारी, सदस्य तथा नागरीकांची उपस्थिती होती.

Tags: किर्तनाचे सार खऱ्या आयुष्यात उतरवा: खासदार प्रतिभा धानोरकर धाबा येथे कोडय्या महाराजांच्या यात्रेला दिली भेट.
Previous Post

गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी देविदास सातपुते तर अनु. जाती सेल तालुका अध्यक्षपदी गौतम झाडे

Next Post

दि जोश फाउंडेशन, जीमलगट्टा, पेटा तर्फे मोफत आरोग्य शिबिर.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
दि जोश फाउंडेशन, जीमलगट्टा, पेटा तर्फे  मोफत आरोग्य शिबिर.

दि जोश फाउंडेशन, जीमलगट्टा, पेटा तर्फे मोफत आरोग्य शिबिर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In