Wednesday, April 22, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

विसापूर कोलगाव नदीकडे जाणार रस्ता दुरुस्त करून सर्व शेतकऱ्यांच्या समस्याचे निवारण करावे.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 29, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
विसापूर कोलगाव नदीकडे जाणार रस्ता दुरुस्त करून सर्व शेतकऱ्यांच्या समस्याचे निवारण करावे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

बल्लारपूर:- तालुक्यांतील विसापूर गावामधील शेतकरी कोलगाव नदी भागातील खराब रस्तामुळे चालन ही कटिंन झाल आहे. त्यामुळे याभागातील शेतकरी आपल्या शेती कडे जाऊ शकत नसल्याची परस्थिती दिसून येत आहे.

यामुळे चंद्रपूरचे माजी पालकमंत्री विजय वड्डेटीवार, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळुभाऊ धानोरकर, जिल्हाध्यक्ष ग्रा.काँग्रेस कमिटी चंद्रपूर प्रकाशभाऊ देवतळे, तालुका अध्यक्ष ग्रा. कमिटी, विनोद बुटले, बल्लारपूरचे जेष्ठ नेते काँग्रेस, घनश्यामजी मुलचंदणी, प्रदेश महासचिव शिवानीताई वड्डेटीवार महाराष्ट्र यु काँग्रेस, जिल्हाअध्यक्ष शंतनूभाऊ धोटे यु काँग्रेस चंद्रपूर, जिल्हा उपाध्यक्ष रमीजभाई शेख यु.काँग्रेस चंद्रपूर यांचा मार्गदर्शनाखाली विसापूर गावमधील प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव यु काँग्रेस चंद्रपूर यांचा नेतृत्व मधील विसापूर गाव-मधील सर्व शेतकऱ्यांनाचे मार्गदर्शनाखाली कोलगाव-नदी कडे जाणार मार्ग(रस्ता) तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावे व विसापूरगाव पंदन रस्ते चे समस्याकडे सुद्धा लक्ष केंद्रात करण्यात यावे असे निवेदन मार्फत विसापूर ग्रामपंचायत कार्यालयला मागणी करण्यात आली.

कारण कि गागा मधील सर्व शेतकऱ्यांना आपले शेतामध्ये जाणे येणे-साठी बैलांना रस्ता खराब असलेल्यामुळे त्रास दायक परिस्थिती निर्माण होत असून शेतकऱ्यांना सुद्धा अडचण निर्माण होऊन आहेत म्हणून या सर्व बाबी लक्षात घेता विसापूर ग्रामपंचायतकडे रस्ता दुरुस्तीची मागणी या निवेदन मार्फत करण्यात आली.

Previous Post

गडचिरोली: शहर वासियांच्या समस्या सोडविण्यासाठी वंचितने केले नगर परिषदेला ताला ठोको आंदोलन.

Next Post

वर्धा जिल्हा: समुद्रपुर तालुक्यात रसायनयुक्त गावठी दारू भट्टीवर पोलिसांची कारवाई. मोठ्या प्रमाणावर मोहा सड़वा व रसायन सापडलं.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा जिल्हा: समुद्रपुर तालुक्यात रसायनयुक्त गावठी दारू भट्टीवर पोलिसांची कारवाई. मोठ्या प्रमाणावर मोहा सड़वा व रसायन सापडलं.

वर्धा जिल्हा: समुद्रपुर तालुक्यात रसायनयुक्त गावठी दारू भट्टीवर पोलिसांची कारवाई. मोठ्या प्रमाणावर मोहा सड़वा व रसायन सापडलं.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In