Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट येथे ९ फेब्रुवारी रोजी सर्व शाखीय तेली समाज वर वधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 5, 2025
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे ९ फेब्रुवारी रोजी सर्व शाखीय तेली समाज वर वधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संताजी जनसेवा मंडळ हिंगणघाटचे वतीने रविवार दिनांक ९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता कलोडे सभागृहात सर्व शाखीय वधू – वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार रामदास तडस, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा हे राहणार असून मेळाव्याचे उद्घाटन डॉ. भूषण कर्डिले, महासचिव, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांचे हस्ते होणार आहे.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी विधान परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर, माजी आमदार राजू तिमांडे, इंजी.धर्मराज रेवतकर, कार्यकारी अध्यक्ष, अ.भा. तैलिक महासभा महाराष्ट्र गोवा राज्य, अतुल वांदिले युवा कार्याध्यक्ष महाराष्ट्र तैलिक युवा महासभा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी देवळी- पुलगाव विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार राजेश बकाने यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वधू – वर परिचय पुस्तिका ‘गुंफन ‘ चे विमोचन करण्यात येईल. तसेच व्यासपीठावरून उपवर – वधू यांना स्वतःचा परिचय देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मेळाव्यात ४०० पेक्षा जास्त उपवर – वधूंची नोंदणी करण्यात आली आहे. मेळाव्याला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Teli samajहिंगणघाट येथे ९ फेब्रुवारी रोजी सर्व शाखीय तेली समाज वर वधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन.
Previous Post

तारीख पे तारीख’ ने भावी नगरसेवकांना बनविले कंगाल, नगर पालिकांची निवडणूक प्रक्रिया लांबल्याने नेते हिरमुसले.

Next Post

हिंगणघाट तालुक्यातील रेती माफियावर आताच कारवाई केली नाही तर एक दिवस बीड सारखे प्रकरण होण्यास वेळ लागणार नाही.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट तालुक्यातील रेती माफियावर आताच कारवाई केली नाही तर एक दिवस बीड सारखे प्रकरण होण्यास वेळ लागणार नाही.

हिंगणघाट तालुक्यातील रेती माफियावर आताच कारवाई केली नाही तर एक दिवस बीड सारखे प्रकरण होण्यास वेळ लागणार नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In