Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट तालुक्यात मेंढपाळ महिलेची आपल्या दिड वर्षीय चिमुकल्या मुलीसह विरीत उडी घेऊन आत्महत्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 8, 2025
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट तालुक्यात मेंढपाळ महिलेची आपल्या दिड वर्षीय चिमुकल्या मुलीसह विरीत उडी घेऊन आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील फुकटा शिवारात मेंढपाळ महिलीने पतीने मेंढ्या आणायला सांगितले असता ती ऐकत नसल्याचे पाहून त्याने महिलेच्या गालावर एक थापड मारली असता या रागेतून महिलेने आपल्या दिड वर्षीय चिमुकल्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. शशिकला पिंटू घुले वय 24 वर्ष रा. पर्सोडी तालुका कळंब जिल्हा यवतमाळ तर मुलीचे नाव कविता पिंटू घुले वय दिड वर्ष असे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू नथुजी घुले वय 25 वर्ष राहणार परसोडी तालुका कळंब जिल्हा यवतमाळ यांचा मेंढपाळाचा व्यवसाय असून ते पत्नी व मुलगी यांच्यासह फुकटा शिवारात मेंढ्या चारायला आले होते. घटनेच्या दिवशी त्यांनी मेंढ्या चारून आणल्या नंतर त्यांना जाळी मध्ये कोंडणे होते, परंतु काही मेंढ्या शेजारी शेत असलेल्या पिकाकडे गेल्याने मृतक यांचे पती यांनी मृतक शशिकला पिंटू घुले यांना त्या घेऊन यायला सांगितले परंतु मृतक जात नसल्याने पती यांनी गालावर एक थापड मारून जायला सांगितले, त्यामुळे मृतक महिला ही तिचे दीड वर्षांच्या मुलीला घेऊन मेंढ्या आणायला गेली आणि मुलीसह तेथील वरघणे या शेतकरी यांचे शेतातील विहिरीत मुलीसह उडी मारून आत्महत्या केली.

आपल्या पत्नीने आपल्या मुलीला घेऊन विहिरीत आत्महत्या केल्याची माहिती पिंटू घुले याना माहीत होताच त्यांनी वडनेर पोलीस स्टेशन येते माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभाग पोलीस अधिकारी रोशन पंडित, ठाणेदार लोकरे, पोलीस उपनिरीक्षक हेकड यांनी घटनास्थळी दाखल होऊन आई आणि मुलीचा मृत्युडेह विहिरीतून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी यासंबंधी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Tags: महिलेची आत्महत्यावडनेर पोलीस स्टेशनहिंगणघाट तालुक्यात मेंढपाळ महिलेची आपल्या दिड वर्षीय चिमुकल्या मुलीसह विरीत उडी घेऊन आत्महत्या.
Previous Post

रमाई व पीएम आवास योजनेतील लाभार्थ्यांना लुटणाऱ्या परतूर येथील भ्रष्ट इंजिनियर चौकशी करून निलंबित करा वंचित बहुजन आघाडी मागणी.

Next Post

खळबळजनक: नागपूर येथे पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या, पोलीस दलात माजली खळबळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
खळबळजनक: नागपूर येथे पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या, पोलीस दलात माजली खळबळ.

खळबळजनक: नागपूर येथे पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या, पोलीस दलात माजली खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In