Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वना बँकेला प्रथम पुरस्कार सहकार मंत्री पंकज भोयर यांचे हस्ते प्रदान.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 13, 2025
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वना बँकेला प्रथम पुरस्कार सहकार मंत्री पंकज भोयर यांचे हस्ते प्रदान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विदर्भ अर्बन बँक्स को ओपरेटीव्ह असोशीएशन नागपूर यांनी आयोजित केलेल्या सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि संचालकासाठी १० आणि ११ फेब्रुवारी २०२५ ला संत गजानन नगरी शेगाव येथे चर्चा सत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात वना बँकेला प्रथम पुरस्कार सहकार मंत्री पंकज भोयर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

वना नागरिक सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती पुढील प्रमाणे होती. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भाग भांडवल रु ५.८८ कोटी, एकूण ठेवी रु.२४८.१६ कोटी, कर्ज २.१७१.४८ कोटी, गुंतवणूक रु.९१.०७ कोटी आणि नफा रु.५.०२ कोटी इतका होता. भाग धारकांना १० टक्के लाभांश वाटप करण्यात आला, बँकेचा नेट एन पी ए हा शून्य आहे. तसेच वैधानिक अंकेक्षण मध्ये सतत अ वर्ग प्राप्त होत आहे.

वर्ष २०२३-२०२४ करिता १०१ कोटी ते १००० कोटी ठेवी असलेल्या प्रवर्गा मधून वना बँकेला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्कारचे वितरण सहकार मंत्री नामदार पंकज भोयर तथा विदर्भ अर्बन बँक्स को-ऑपरेटीव्ह असोशीयेसन नागपूरचे अध्यक्ष रवींद्र दुरुगकर, उपाध्यक्ष सतीश गुप्त, सचिव तुषारकांती डबले आणि सहसचिव सुभाष देवाळकर याचे हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी भाषणातून त्यांनी विशेष असे नमूद केले कि, वर्धा जिल्ह्यातील काही सहकारी संस्था बंद पडल्या परंतु हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य अनुकरण करण्या सारखे आहे, हि संस्था ऍड सुधीर कोठारी यांनी नावारूपास आणल्या बद्दल त्यांचे कौतुक केले आणि सहकार क्षेत्रात अँड सुधीर कोठारी यांच्या सहभागाबद्दल आदर्श कृषी उत्पन्न बाजार समिती तथा वना नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा खूप छान प्रगती करून बँकेला प्रथम पुरस्कार मिळाला त्यबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

याप्रसंगी बँकेचे अँड. सुधीर कोठारी, उपाध्यक्ष, सुरेशराव सायंकार, संचालक डॉ. निर्मेश कोठारी, डॉ. वरून लोढा, हिमंतराव चतुर, संचालक ज्ञानेश्वर लोणारे, सिद्धार्थ दारुंडे, आणि हरीश वडतकर उपाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत खोलगडे, कमलेश कासवा आणि हेमंत मेघरे उपस्थित होते. बँकेचे, संचालक सर्वश्री ओमप्रकाश डालिया, डॉ. दिलीप जोबनपुत्रा, विपीन पटेल, अक्षय ओस्तवाल, सुरेश नैनानी, अविनाश गांधी, मनीष चीतलांगे, सौ. विद्याताई भोयर, सौ. पूनम बादले, पारसबाबू मुनोत, गोपाल मोहता आणि बँकेचे हितचिंतक, माजी आमदार राजूभाऊ तिमांडे, निर्मल कोचर, पंकज कोचर, आफताब खान, पिंटू बादले, तेजस तडस, उत्तमराव भोयर, मधुसूदन हरणे, मधुकरराव डम्भारे, या सर्वांनी बँकेच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या.

Tags: HinganghatVana nagari sahkari bankवना बँकेला प्रथम पुरस्कार सहकार मंत्री पंकज भोयर यांचे हस्ते प्रदान.
Previous Post

चंद्रपूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु अजय धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त 51 दात्यांनी केले रक्तदान.

Next Post

लोकांना जीवनदान देण्याचे काम रक्तदानातून घडते रक्तदाण हे जीवनदान आहे: उदयसिंह बोराडे

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
लोकांना जीवनदान देण्याचे काम रक्तदानातून घडते रक्तदाण हे जीवनदान आहे: उदयसिंह बोराडे

लोकांना जीवनदान देण्याचे काम रक्तदानातून घडते रक्तदाण हे जीवनदान आहे: उदयसिंह बोराडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In